ब्रेकिंग न्युज
कामगार हा व्यावसायिकांचा कणा-श्रीकांत अष्टेकर स्नेह-75-सायंतारा ग्रुपतर्फे कामगार दिन साजराआयुष्यमान भारत योजनेचा लाभ पांढऱ्या व केशरी कार्ड धारकांना पण – डॉ ओमप्रकाश शेटेजामखेड येथे सोने चांदीच्या व्यावसायिकाला धमकी ; दरमहा दहा हजार रुपये खंडणीची भरदिवसा मागणीलोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य च्या मराठवाडा उपाध्यक्ष पदी यांची निवडलोकसभेची निवडणूक संविधान आणि आरक्षण वाचविण्याची लढाई आहे- संविधान रक्षक अ‍ॅड.सिद्धार्थ शिंदेभाजपच्या भुलथापांची लोकांना चीड, त्यामुळे आता सत्ताबदल अटळ – आ. संदीप क्षीरसागरपंकजाताई ला मोठ्या मताधिक्याने संसदेत पाठवा-प्रा. गांडगे संदिप विकासाच्या मुद्द्यावर ४०० पारचा नारा देत पंकजाताईंना संसदेत पाठवा – डॉ ऋषिकेश विघ्नेराज्यात लव्ह जिहादविरोधी कायदा लागू करावा !या निवडणुकीत आपण सगळेच उमेदवार- आ.संदीप क्षीरसागर

*बजरंग सोनवणेंच्या प्रचारार्थ सौरव सोनवणेंचा गावभेट दौरा*

 

 

बीड!प्रतिनिधी

 

बीड लोकसभेचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे व इंडिया आघाडीचे उमेदवार बजरंग मनोहर सोनवणे यांच्या प्रचारार्थ त्यांचे सौरव बजरंग सोनवणे यांचा रविवारी (दि. २१) केज मतदार संघातील गावभेट दौरा आयोजित करण्यात आला आहे.

बीड लोकसभेचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे व इंडिया आघाडीचे उमेदवार बजरंग मनोहर सोनवणे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने लोकसभा मतदार संघातील तालुका निहाय गावांना गावभेटी सुरू आहेत. त्यांचे सुपुत्र सौरव सोनवणे हे त्यांच्या प्रचारार्थ मतदार संघात गावभेट देत प्रचार करीत आहेत. ते केज मतदार संघात रविवारी सकाळी ८.३० वाजता धावज्याचीवाडी, सकाळी ९ वाजता पांढऱ्याचीवाडी, सकाळी ९.३० वाजता येळंबघाट, सकाळी १०.३० वाजता जैताळवाडी, सकाळी ११ वाजता वडगाव (क), सकाळी ११.३० वाजता कळसंबर, दुपारी १२ वाजता भंडारवाडी, दुपारी १२.३० वाजता मांडवखेल, दुपारी १.३० वाजता सावंतवाडी, दुपारी २ वाजता चाकरवाडी, दुपारी २.३० वाजता बाळापूर, दुपारी ३ वाजता अंबिल वडगाव, दुपारी ३.३० वाजता कुंभारी, दुपारी ४ वाजता पोथरा, दुपारी ४.३० वाजता चांदणी, सायंकाळी ५ वाजता पालसिंगण, सायंकाळी ५.३० वाजता जेबापिंप्री, सायंकाळी ६ वाजता चांदेगाव, सायंकाळी ६.३० वाजता सात्रा, रात्री ७ वाजता सावरगाव, रात्री ७.३० वाजता अंधापुरी या गावांना भेटी देऊन मतदारांशी संवाद साधणार आहेत. यावेळी स्थानिकच्या इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे. असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!