ब्रेकिंग न्युज
कामगार हा व्यावसायिकांचा कणा-श्रीकांत अष्टेकर स्नेह-75-सायंतारा ग्रुपतर्फे कामगार दिन साजराआयुष्यमान भारत योजनेचा लाभ पांढऱ्या व केशरी कार्ड धारकांना पण – डॉ ओमप्रकाश शेटेजामखेड येथे सोने चांदीच्या व्यावसायिकाला धमकी ; दरमहा दहा हजार रुपये खंडणीची भरदिवसा मागणीलोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य च्या मराठवाडा उपाध्यक्ष पदी यांची निवडलोकसभेची निवडणूक संविधान आणि आरक्षण वाचविण्याची लढाई आहे- संविधान रक्षक अ‍ॅड.सिद्धार्थ शिंदेभाजपच्या भुलथापांची लोकांना चीड, त्यामुळे आता सत्ताबदल अटळ – आ. संदीप क्षीरसागरपंकजाताई ला मोठ्या मताधिक्याने संसदेत पाठवा-प्रा. गांडगे संदिप विकासाच्या मुद्द्यावर ४०० पारचा नारा देत पंकजाताईंना संसदेत पाठवा – डॉ ऋषिकेश विघ्नेराज्यात लव्ह जिहादविरोधी कायदा लागू करावा !या निवडणुकीत आपण सगळेच उमेदवार- आ.संदीप क्षीरसागर

*बजरंग बप्पा सोनवणे यांनी घेतले स्वर्गीय विनायकराव मेटे यांच्या समाधीचे दर्शन*

 

 

बीड :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आणि इंडिया आघाडीचे बीड लोकसभेचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांनी आपली उमेदवारी दाखल करण्यापूर्वी स्वर्गीय विनायकराव मेटे यांच्या समाधी स्थळावर जाऊन समाधीचे दर्शन घेतले.

 

दि. २२ एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष आणि इंडिया आघाडीचे बीड लोकसभेचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यापूर्वी त्यांनी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, बसवेश्वर महाराज यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच शहेनशाहवली दर्गा येथे चादर अर्पण करून आशीर्वाद घेतले. त्या नंतर त्यांनी लोकनेते स्वर्गीय विनायकराव मेटे यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले आणि त्या नंतर जिल्हाधिकार्यालयात कार्यकर्त्यांसह जाऊन अत्यंत साधेपणाने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

error: Content is protected !!