ब्रेकिंग न्युज
कार,मोटारसायकल व बैलगाडीच्या तिहेरी अपघातात एक ठार चार जखमीअलंकापुरीत दिव्यांग बांधवांचे ज्ञानेश्वरी पारायण हरिनाम गजरात  अपयशाने खचून न जाता यशाला जिद्द परिश्रमाच्या जोरावर जीवन प्रकाश’माननर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे 

मा.श्री.ना. मंत्री छगन भुजबळ यांच्या शहरातील स्वागतासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – शहराध्यक्ष निखील शिंदे, नितीन राऊत 

मा.श्री.ना. मंत्री छगन भुजबळ यांच्या शहरातील स्वागतासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – शहराध्यक्ष निखील शिंदे, नितीन राऊत
शहर प्रतिनिधी — महाराष्ट्र राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना. छगन भुजबळ साहेब हे १ (मे ) रोजी बीड शहरामध्ये होणाऱ्या हॉटेल सनराईज एक्झिक्युटिव्हच्या पुनरउभारणी सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत तरी शहरातील व ग्रामीण भागातील सर्व नागरिकांनी ना. छगन भुजबळ साहेब यांच्या शहरातील स्वागत सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन समता परिषद बीड शहर अध्यक्ष निखील शिंदे व नितीन राऊत यांनी केले आहे .
मागील काही महिन्यांपूर्वी झालेल्या संघर्षामध्ये समता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष ॲड.सुभाष (भाऊ) राऊत यांचे बीड शहरापासून जवळच असलेल्या धुळे – सोलापूर महामार्गावरील हॉटेल सनराईज एक्झिक्युटिव्ह हे काही तरुणांकडून अस्तव्यस्त करण्यात आले होते त्यानंतर हे हॉटेल पुनर्वित करण्यासाठी मोठा खर्चही करण्यात आला व आज अखेरीस ते हॉटेल ग्राहकांच्या सेवेसाठी उभारण्यात आले आहे याच हॉटेलच्या पुनरउभारणी सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मा. ना. छगन भुजबळ हे उपस्थित राहणार असून यावेळी बीड शहरामध्ये त्यांचे मोठ्या उत्साहात व जल्लोषात  स्वागताचे आयोजन करण्यात येणार आहे या स्वागतासाठी शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन समता परिषद बीड शहराध्यक्ष निखिल शिंदे व नितीन राऊत यांनी केले आहे.
error: Content is protected !!