ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

विकासाच्या नावाखाली फक्त धुळफेक – माजीमंञी सुरेश नवले

विकासाच्या नावाखाली फक्त धुळफेक – माजीमंञी सुरेश नवले
बजरंग सोनवणेंसाठी सुरेश नवले यांच्या ठिक-ठिकाणी सभा व कॉर्नर बैठक
बीड : बीड लोकसभेत महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारासाठी अनेक जण भेटीगाठी दौरे करत असून यात माजी मंञी सुरेश नवले हे सुद्धा चांगले काम करत आहेत. बीड मतदार भवानवाडी, वस्ती, हिवरापाडी, शिवनी फाटा वस्ती, वोडका राजुरी फाटा, मुळे वस्ती, जरूर, हाजीपुर, गाजीपुर, तरडगव्हाण, आर्वी, उमरी, दहिफळ, पिंपरी तांडा, शहरातील अनेक भागात प्रा. सुरेश नवले यांनी गाठीभेटी घेत अनेक सभा घेतल्या. यावेळी बोलताना नवले यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. सत्ताधार्यांनी बीड जिल्हा भकास केल्याचे मत सुद्धा माजीमंञी सुरेश नवले यांनी व्यक्त केले आहे. सुरेश नवले यांच्यामुळे बीड मतदार संघात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
सध्या सर्वञ लोकसभेचे वातावरण निर्माण झाले असून बीड लोकसभेत कोण बाजी मारणार याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे. बजरंग सोनवणे यांच्या प्रचारासाठी माजीमंञी सुरेश नवले यांनी झंझावाती दौरा सुरु केला आहे. त्यांनी शहरीभागासह ग्रामिण भागात बैठका घेत अनेक सभा घेतल्या आहेत. सत्ताधार्यांनी विकासाच्या नावाखाली धुळफेक केल्याचे मत माजीमंञी प्रा.सुरेश नवले यांनी व्यक्त केले आहे. यासह भाजपाने देशात केलेली महागाई यात गॅस, पेट्रोल, किराणा सामानाचे वाढलेले दर, बांधकामांचे दर यासह इतर महत्वाच्या विषयांना त्यांनी हात घातला. सर्व सामान्यांना होणार्या अडचणींच्या अनुषंगाने माजीमंञी सुरेश नवले बोलत असल्यामुळे लोकांना त्या बाबी आवडत आहेत. यामुळे बजरंग सोनवणे यांना वाढता पाठिंबा मिळत आहे. माजी मंञी सुरेश नवले यांनी गाठीभेट घेत केलेल्या सभांमुळे बीड मतदार संघात महाविकास आघाडीसाठी सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी ग्राम व शहरातील मगर श्रीकृष्णा, आप्पासाहेब उगले, विकाय मगर, विशाल उगले, गणेश उगले, युवराज मगर, मधुकर मगर, लत्तमण मगर, प्रमेश्वर मगर, सुरेश उगले, गोविंद उगले, उद्धव उगले, श्रीमंत मगर, बंडू मगर, नाययण उगले, अविनाश रनमेल, विशंभर मगर, पोपट मगर, बाळू मगर, अभिमान उगले, राजद्र उगने, उगल बाजीराव, भारत उगले, नानाभाऊ उगले, सुरेश उगले, श्रीमराव चव्हाण, भीमराव उगल, प्रवीन उगल, मंगेश उगले, श्रीराम उगाये, सुनील उगना, प्रल्हाद चव्हाण, उगल नारायण, महादेव कुडाळकर, महादेव कुंदलकर, ज्ञानदेव उगले, सखाराम उगल, सुरेश उगले, जालदर उगल, कल्याण उगाण, माणिक उगल, श्रीकांत उगले, नामदेव लाडगे, जनार्धन उगले, सोमनाथ उगले, अभिमान चव्हाण, किशोर उगले, सूरश उगले, अभिमान चव्हाण, किशोर उगले
error: Content is protected !!