ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

आज 28 पॉझिटिव्ह बीड तालुक्यात 6 तर जिल्ह्यात 3 पॉझिटिव्ह

आज 28 पॉझिटिव्ह
बीड तालुक्यात 6 तर जिल्ह्यात 3 पॉझिटिव्ह
बीड :- काल 473 संशयित रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्याचा अहवाल आज दि. 13 फेब्रुवारी रोजी प्राप्त झाला असून त्यात नव्या 28 रुग्णांची भर पडली आहे. तर 445 रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
बीड तालुक्यात आज केवळ 6 रुग्ण आढळून आले आहेत.

error: Content is protected !!