ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

आमचे आमदार साहेब १२ च्या आत दिसत नाहीत आणि ६ च्या नंतर भेटत नाहीत-अमरसिंह पंडित.

आमचे आमदार साहेब १२ च्या आत दिसत नाहीत आणि ६ च्या नंतर भेटत नाहीत-अमरसिंह पंडित.

🔸अशोक काळकुटे | संपादक

आमच्या आमदार साहेबांना जास्त गांभीर्याने घेण्याची गरज नाही कारण आमच्या आमदार साहेबांचं कसंय १२ च्या आत दिसत नाहीत आणि ६ च्या नंतर भेटत नाहीत असा टोला माजी आमदार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांनी गेवराई चे विद्यमान आमदार लक्ष्मण पवारांना कोविंड सेंटर संदर्भात बोलताना लगावला आहे. ते आज सूर्योद्यशी लाईव्ह विशेष चर्चा सत्रात बोलत होते.
आज बीड येथे सूर्योदय च्या लाईव्ह विशेष चर्चासत्रात संवाद साधताना अमरसिंह पंडित यांना गेवराई येथे उभारण्यात आलेल्या २०० बेडच्या कोविंड सेंटर स्वखर्चाने केल्याचे आपण सांगत आहात परंतु विद्यमान आमदार म्हणत आहेत की आपण ९ लाख रुपये सरकारकडे मागितले आहे आणि आमदारांनी या कोविंड सेंटर ला परवानगी देण्यात येऊ नये अशीही मागणी केली आहे… हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्यांनी पुढे बोलताना म्हटले कि, मी सामाजिक जाणिवेतून हे कोविड सेंटर उभारलेलं आहे यामुळे मी कोणाकडे पैसे मागितलेले नाहीत यामध्ये काहीही तथ्य नसल्याचे म्हटले आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की गेवराई च्या विद्यमान आमदारांना जनताच गांभीर्याने घेत नाही यामुळे त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही.
आमच्या आमदार साहेबांचं कसंय १२ च्या आत दिसत नाहीत आणि ६ च्या नंतर भेटत नाहीत असा ही टोला लगावला आहे.
दरम्यान बीड जिल्हा कोविड सेंटर मध्ये काल स्टिंगमधुन उघड झालेला प्रकार गंभीर असून तात्काळ कारवाई करण्याची गरज आहे. आणि ती झालीच पाहिजे अशी मागणी केली आहे.
काल बीड जिल्हा कोविड सेंटरमध्ये रूग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन न देताच दिल्याची नोंद होत असल्याचा धक्कादायक खुलासा झालेला आहे. या विषयावर ते बोलत होते.
पुढे बोलताना पुन्हा “मी गावचा पाटील” म्हणणारा हा पाटील उठतो १२ ला गायब होतो ४ ला असा टोला लगावत आमदार लक्ष्मण पवार हे कार्यसम्राट नसुन कामचुकार आहेत असेच सांगण्याचा त्यांचा उद्देश होता ?

error: Content is protected !!