ब्रेकिंग न्युज
स्नेह-75 च्यावतीने जागतिक कुटूंब दिनानिमित्त शर्मा परिवाराचा सत्कारजामखेड कृषी उत्पन्न बाजारचे सभापती पै. शरद कार्ले यांच्या सभापती पदाची वर्षपुर्ती.घाटशीळ पारगावात व्यापाऱ्याला मारहाणटँकरने पाणी पुरवठाबाबत अडचणी आल्यास संपर्क क्रमांकावर तक्रार करावीजातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवजामखेड येथे मधूरजल प्युअर वाॅटर चे उद्घाटन संपन्नरणविर काका पंडीत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजनआरटीईचा घोळ संपला, उद्यापासून भरता येणार ऑनलाइन अर्ज, हा केला महत्वाचा बदलमहाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना वादळाचा बसणार तडाखा; ताशी 40 KM वेगाने वाहणार वारेलोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळे

बीज जिल्ह्यात कोरोणाचा धोका वाढला पॉझिटिव्हचा आकडा बीड तालुक्यात 113 तर जिल्ह्यात 300 च्या घरात

बीज जिल्ह्यात कोरोणाचा धोका वाढला
पॉझिटिव्हचा आकडा बीड तालुक्यात 113 तर जिल्ह्यात 300 च्या घरात

बीड :
जिल्ह्याची चिंता वाढली असून आज कोरोना बाधितांचा आकडा २९५ झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. बीड तालुक्यात आज ११३ रुग्ण आढळून आले.

आज आरोग्य विभागाला २ हजार ३८१ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये २९५ रुग्ण कोरोना बाधित आहेत तर, २ हजार ८६ संशयित निगेटिव्ह आहेत. अंबाजोगाई ३६, आष्टी १३, बीड ११३, धारुर ११, गेवराई ९, केज २०, माजलगाव १८, परळी ५९, पाटोदा ३, शिरुर ७, वडवणी ६ असे तालुकानिहाय बाधित रुग्ण आढळले आहेत. अंबाजोगाई, बीड, परळीचे टेन्शन वाढलं आहे. केज तालुक्यातही वाढ सुरू आहे.

error: Content is protected !!