ब्रेकिंग न्युज
जामखेड येथे सोने चांदीच्या व्यावसायिकाला धमकी ; दरमहा दहा हजार रुपये खंडणीची भरदिवसा मागणीलोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य च्या मराठवाडा उपाध्यक्ष पदी यांची निवडलोकसभेची निवडणूक संविधान आणि आरक्षण वाचविण्याची लढाई आहे- संविधान रक्षक अ‍ॅड.सिद्धार्थ शिंदेभाजपच्या भुलथापांची लोकांना चीड, त्यामुळे आता सत्ताबदल अटळ – आ. संदीप क्षीरसागरपंकजाताई ला मोठ्या मताधिक्याने संसदेत पाठवा-प्रा. गांडगे संदिप विकासाच्या मुद्द्यावर ४०० पारचा नारा देत पंकजाताईंना संसदेत पाठवा – डॉ ऋषिकेश विघ्नेराज्यात लव्ह जिहादविरोधी कायदा लागू करावा !या निवडणुकीत आपण सगळेच उमेदवार- आ.संदीप क्षीरसागरमहाराष्ट्र दिनी आळंदीत रक्तदान शिबीर उत्साहात १०५ रक्तदात्यांचा सहभाग ; १५० वर नागरिकांची आरोग्य तपासणीही निवडणूक म्हणजे आपल्या अस्तित्वाची आणि सन्मानाची लढाई- आ.संदीप क्षीरसागर

जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे खा.रक्षाताई खडसे यांनी पीक विमा संदर्भात बँक अधिकारी व कृषीधिकारी यांची बैठक घेतली

जळगाव प्रतिनिधी ! उमेश कोळी :- संबधित बैठकीमध्ये लोकसभा रावेर मतदार संघात येणाऱ्या नांदुरा व मलकापूर (तालुका) तसेच बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक विम्या संदर्भात असलेल्या अडचणींवर चर्च्या करण्यात येऊन लवकरात लवकर संबधित अडचणी दूर करण्याच्या सूचना अधिकारी वर्ग याना देण्यात आल्या. तसेच पिक विमा योजनेची शेतकऱ्याकडून विचारपूस केल्यावर अस लक्ष्यात आले की, बुलढाणा जिल्ह्यात खूप कमी प्रमाणात शेतकरी पीक विमा काढतात असे दिसून आले आणि अवकाळी पावसामुळे होणाऱ्या नुकसानाला सरकार कडून होणाऱ्या मदतीस शेतकरी मूकतांना दिसून आले. केंद्र सरकारची पंतप्रधान पीक विमा योजने संर्भात शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा होण्यासाठी संबधित अधिकाऱ्यांना तळागाळा पर्यंत योजनांची माहिती पुरवावी यासाठी बँकांमध्ये सूचना फलक लावण्याचे निर्देश खा.रक्षाताई खडसे यांनी बँक अधिकाऱ्यांना दिले.
सदर बैठकीला जिल्हाअधिकारी बुलढाणा श्री.एस.रामामुर्ती
संबधित कृषीअधिकारी, बँकअधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.

error: Content is protected !!