ब्रेकिंग न्युज
जामखेड येथे सोने चांदीच्या व्यावसायिकाला धमकी ; दरमहा दहा हजार रुपये खंडणीची भरदिवसा मागणीलोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य च्या मराठवाडा उपाध्यक्ष पदी यांची निवडलोकसभेची निवडणूक संविधान आणि आरक्षण वाचविण्याची लढाई आहे- संविधान रक्षक अ‍ॅड.सिद्धार्थ शिंदेभाजपच्या भुलथापांची लोकांना चीड, त्यामुळे आता सत्ताबदल अटळ – आ. संदीप क्षीरसागरपंकजाताई ला मोठ्या मताधिक्याने संसदेत पाठवा-प्रा. गांडगे संदिप विकासाच्या मुद्द्यावर ४०० पारचा नारा देत पंकजाताईंना संसदेत पाठवा – डॉ ऋषिकेश विघ्नेराज्यात लव्ह जिहादविरोधी कायदा लागू करावा !या निवडणुकीत आपण सगळेच उमेदवार- आ.संदीप क्षीरसागरमहाराष्ट्र दिनी आळंदीत रक्तदान शिबीर उत्साहात १०५ रक्तदात्यांचा सहभाग ; १५० वर नागरिकांची आरोग्य तपासणीही निवडणूक म्हणजे आपल्या अस्तित्वाची आणि सन्मानाची लढाई- आ.संदीप क्षीरसागर

बुलडाणा जिह्याच्या दौऱ्यावर असलेले भाजपा प्रदेश अध्यक्ष मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील यांची खासदार रक्षाताई खडसे यांची भेट

जळगाव प्रतिनिधी ! उमेश कोळी :- बुलडाणा जिह्याच्या दौऱ्यावर असलेले भाजपा प्रदेश अध्यक्ष मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील यांची खासदार रक्षाताई खडसे यांनी खामगाव अर्बन बँक येथे भेट घेऊन स्वागत केले. यावेळी भाजपा बुलडाणा जिल्हाध्यक्ष आ.आकाशदादा फुंडकर, माजी मंत्री आ.संजयजी कुटे, विदर्भ संघटन मंत्री डॉ.उपेंद्र कोठेकर, नगराध्यक्षा सौ.अनिता डवरे, जिल्हा सरचिटणीस संतोष देशमुख यांच्यासह स्थानिक भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!