ब्रेकिंग न्युज
वाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान स्मशानभूमी अभावी अंत्यसंस्कार करताना वाद ही लाजीरवाणी बाब मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला सोयरसुतक नाही:- डॉ.गणेश ढवळेसोयाबीन पेरणी पूर्वी उगवण क्षमता तपासा :- कृषी विभागाचे आवाहन.स्नेह-75 च्यावतीने जागतिक कुटूंब दिनानिमित्त शर्मा परिवाराचा सत्कारजामखेड कृषी उत्पन्न बाजारचे सभापती पै. शरद कार्ले यांच्या सभापती पदाची वर्षपुर्ती.घाटशीळ पारगावात व्यापाऱ्याला मारहाणटँकरने पाणी पुरवठाबाबत अडचणी आल्यास संपर्क क्रमांकावर तक्रार करावीजातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवजामखेड येथे मधूरजल प्युअर वाॅटर चे उद्घाटन संपन्नरणविर काका पंडीत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

कोरोना -आजच्या अहवाल दिलासादायक, वाचा बीड जिल्ह्यात कोठे किती पॉझिटिव्ह

कोरोना -आजच्या अहवाल दिलासादायक, वाचा बीड जिल्ह्यात कोठे किती पॉझिटिव्ह
बीड
बीड जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण हळूहळू कमी होत आहेत, आज दि. 23 ऑक्टोबर 2021रोजी आलेल्या अहवालात बीड जिल्ह्यात 9 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

बीड जिल्ह्यातील 6 तालुक्यात हे 9 रुग्ण आढळून आले असून उर्वरित 5 तालुक्यात एक हि रुग्ण आढळून आला नसून हे दिलासादायक चित्र आहे. सविस्तर अहवाल पाहा खालील तक्ता

error: Content is protected !!