ब्रेकिंग न्युज
पंतप्रधानांच्या रेकॉर्डब्रेक सभेचे यशस्वी नियोजनविकासाच्या नावाखाली फक्त धुळफेक – माजीमंञी सुरेश नवलेपार्लमेंट हे देशाच्या सुरक्षेचे कवच आहे तिथे नीतिमता असणाऱ्या अशोक हिंगेला खासदार म्हणून पाठवा:- प्रकाश आंबेडकर विजयराव औटींनी सांगितले विखेंना पाठिंबा देण्याचे कारण…आज आष्टी तालुक्यातील वाघळुज येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत संवाद बैठककाँग्रेसने ५० वर्ष गरीबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले – नरेंद्र मोदीजामखेड येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ९ मे रोजी सभाकाँग्रेसने ५० वर्ष गरीबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले – नरेंद्र मोदीआ. राम शिंदे यांची डोणगाव येथे कॉर्नर सभा पुन्हा एकदा डॉ सुजय विखे यांना निवडून आणायचे – आ.प्रा.राम शिंदेजगदज्योती महात्मा बसवेश्वर जयंती च्या अध्यक्ष पदी अजय रुकर तर सचिव पदी संदीप कापसे

कोल्हेर येथील महानुभव आश्रमात २९ पॉझीटीव्ह.

कोल्हेर येथील महानुभव आश्रमात २९ पॉझीटीव्ह.

🔸अशोक काळकुटे | संपादक

▪️गेवराई | प्रतिनिधी.
गेवराई तालुक्यातील कोल्हेर या ठिकाणी असलेल्या येवले वस्तीवरील महानुभव आश्रमात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी ६० जणांच्या एंटीजन टेस्ट करण्यात आल्या त्यापैकी २९ रूग्ण कोरोना पॉझीटिव्ह आले असल्याची माहीती तहसिलदार सचिन खाडे यांनी दिली आहे.

या ठिकाणी वास्तवात असणा-या ६० जनांची एन्टीजन टेस्ट करण्यात आली होती. यापैकी तब्बल २९ जन कोरोना पॉझीटिव्ह आले आहेत. तसेच सदर ठिकाणी गेवराईचे तहसिलदार सचिन खाडे व तालुका वैधकीय अधीकारी यांनी भेट दिली असुन याठिकाणी मेळावा आयोजित करण्यात आला होता .याठिकाणी अनेकांनी हजेरी लावली होती पॉझीटिव्ह रूग्णाना विलीगीकरण कक्षात हलवण्यात आले असुन प्रशासनाला देखील यामुळे हादरा बसला आहे. याठिकाणी जे लोक आले होते त्यांनी स्वत: पुढे येऊन कोरोना चाचणी करूण घ्यावी असे अवाहन गेवराईचे तहसिलदार सचिन खाडे यांनी केले आहे .तर सदर चा परिसर कँटोन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.

error: Content is protected !!