ब्रेकिंग न्युज
जामखेड येथे सोने चांदीच्या व्यावसायिकाला धमकी ; दरमहा दहा हजार रुपये खंडणीची भरदिवसा मागणीलोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य च्या मराठवाडा उपाध्यक्ष पदी यांची निवडलोकसभेची निवडणूक संविधान आणि आरक्षण वाचविण्याची लढाई आहे- संविधान रक्षक अ‍ॅड.सिद्धार्थ शिंदेभाजपच्या भुलथापांची लोकांना चीड, त्यामुळे आता सत्ताबदल अटळ – आ. संदीप क्षीरसागरपंकजाताई ला मोठ्या मताधिक्याने संसदेत पाठवा-प्रा. गांडगे संदिप विकासाच्या मुद्द्यावर ४०० पारचा नारा देत पंकजाताईंना संसदेत पाठवा – डॉ ऋषिकेश विघ्नेराज्यात लव्ह जिहादविरोधी कायदा लागू करावा !या निवडणुकीत आपण सगळेच उमेदवार- आ.संदीप क्षीरसागरमहाराष्ट्र दिनी आळंदीत रक्तदान शिबीर उत्साहात १०५ रक्तदात्यांचा सहभाग ; १५० वर नागरिकांची आरोग्य तपासणीही निवडणूक म्हणजे आपल्या अस्तित्वाची आणि सन्मानाची लढाई- आ.संदीप क्षीरसागर

महाराष्ट्र रोल बॉल मुलीच्या संघामध्ये अनुष्काला सुवर्ण पथक

आर्णी तालुका प्रतिनिधी गणेश एकंडवार जवळा: राजस्थान जयपूर येथे दि. २६/१२/२०२१ते २९/१२/२०२१ झालेल्या राष्ट्रीय रोलबॉल स्पर्धेत मुलीच्या संघामधून १७ वर्षाच्या आतील मुलीमध्ये यवतमाळ येथील अनुष्का गजानन कोडपकवार हिने १७ वर्षाच्या आतील संघांमध्ये राज्यातून महाराष्ट्र रोलबॉल मुलीच्या संघांमध्ये सुवर्ण पथक पटकावलेले आहे. त्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तसेच यवतमाळ जिल्ह्यातील सर्व खेळाडू व समाज बांधव क्रीडा मंडळ रोलबॉल संघटना तिचे अभिनंदन करत आहे.

error: Content is protected !!