ब्रेकिंग न्युज
जामखेड येथे सोने चांदीच्या व्यावसायिकाला धमकी ; दरमहा दहा हजार रुपये खंडणीची भरदिवसा मागणीलोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य च्या मराठवाडा उपाध्यक्ष पदी यांची निवडलोकसभेची निवडणूक संविधान आणि आरक्षण वाचविण्याची लढाई आहे- संविधान रक्षक अ‍ॅड.सिद्धार्थ शिंदेभाजपच्या भुलथापांची लोकांना चीड, त्यामुळे आता सत्ताबदल अटळ – आ. संदीप क्षीरसागरपंकजाताई ला मोठ्या मताधिक्याने संसदेत पाठवा-प्रा. गांडगे संदिप विकासाच्या मुद्द्यावर ४०० पारचा नारा देत पंकजाताईंना संसदेत पाठवा – डॉ ऋषिकेश विघ्नेराज्यात लव्ह जिहादविरोधी कायदा लागू करावा !या निवडणुकीत आपण सगळेच उमेदवार- आ.संदीप क्षीरसागरमहाराष्ट्र दिनी आळंदीत रक्तदान शिबीर उत्साहात १०५ रक्तदात्यांचा सहभाग ; १५० वर नागरिकांची आरोग्य तपासणीही निवडणूक म्हणजे आपल्या अस्तित्वाची आणि सन्मानाची लढाई- आ.संदीप क्षीरसागर

ग्रामपंचायत कार्यालय जांब येथे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जयंती साजरी

यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी गणेश एकंडवार जवळा: आर्णी तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय जांब येथे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित सौ.अनुसया दिनेश पवार सरपंच,छगन दादा अगलदरे उपसरपंच,ज्योत्स्ना विजय राऊत सदस्य,सुनिता गुणवंत शिंदे सदस्य, सविता विनोद आडे सदस्य, निलेश दशरथ तायडे सदस्य, सौ दुर्गा ज्ञानदेव इंगोले सदस्य,राजू राठोड, प्रीती आडे ,शीला चव्हाण ,बंडू शिंदे ,बाबाराव गावंडे, आकाश राठोड, दिलीप जाधव ,अविनाश देवकर ,दिनेश पवार उपस्थित होते.

error: Content is protected !!