ब्रेकिंग न्युज
वाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान स्मशानभूमी अभावी अंत्यसंस्कार करताना वाद ही लाजीरवाणी बाब मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला सोयरसुतक नाही:- डॉ.गणेश ढवळेसोयाबीन पेरणी पूर्वी उगवण क्षमता तपासा :- कृषी विभागाचे आवाहन.स्नेह-75 च्यावतीने जागतिक कुटूंब दिनानिमित्त शर्मा परिवाराचा सत्कारजामखेड कृषी उत्पन्न बाजारचे सभापती पै. शरद कार्ले यांच्या सभापती पदाची वर्षपुर्ती.घाटशीळ पारगावात व्यापाऱ्याला मारहाणटँकरने पाणी पुरवठाबाबत अडचणी आल्यास संपर्क क्रमांकावर तक्रार करावीजातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवजामखेड येथे मधूरजल प्युअर वाॅटर चे उद्घाटन संपन्नरणविर काका पंडीत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

कोरोना : आजचा आकडा चिंता वाढवणारा

कोरोना : आजचा आकडा चिंता वाढवणारा

बीड : कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेत पहिल्यांदाच बीड जिल्ह्यात मोठी आकडेवारी समोर आली आहे. शुक्रवारी (दि. 14) जिल्ह्यात 64 कोरोना बाधित आढळून आले आहेत. यामुळे चिंतेत वाढ झाली असून जिल्ह्यात कडक निर्बंध लागण्याची शक्यता आहे.

आज आरोग्य विभागाला 2265 जनांच्या संशयितांचा अहवाल प्राप्त झाला आहे, त्यामध्ये 2201 जण निगेटिव्ह आले आहेत.

पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई 11, आष्टी 13, बीड 5, धारूर 2, गेवराई 1, केज 3, माजलगाव 5, परळी 16 पाटोदा 3, शिरूर 1 आणि वडवणी तालुक्यात 4 रुग्ण आढळून आले आहेत.

error: Content is protected !!