ब्रेकिंग न्युज
जामखेड येथे सोने चांदीच्या व्यावसायिकाला धमकी ; दरमहा दहा हजार रुपये खंडणीची भरदिवसा मागणीलोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य च्या मराठवाडा उपाध्यक्ष पदी यांची निवडलोकसभेची निवडणूक संविधान आणि आरक्षण वाचविण्याची लढाई आहे- संविधान रक्षक अ‍ॅड.सिद्धार्थ शिंदेभाजपच्या भुलथापांची लोकांना चीड, त्यामुळे आता सत्ताबदल अटळ – आ. संदीप क्षीरसागरपंकजाताई ला मोठ्या मताधिक्याने संसदेत पाठवा-प्रा. गांडगे संदिप विकासाच्या मुद्द्यावर ४०० पारचा नारा देत पंकजाताईंना संसदेत पाठवा – डॉ ऋषिकेश विघ्नेराज्यात लव्ह जिहादविरोधी कायदा लागू करावा !या निवडणुकीत आपण सगळेच उमेदवार- आ.संदीप क्षीरसागरमहाराष्ट्र दिनी आळंदीत रक्तदान शिबीर उत्साहात १०५ रक्तदात्यांचा सहभाग ; १५० वर नागरिकांची आरोग्य तपासणीही निवडणूक म्हणजे आपल्या अस्तित्वाची आणि सन्मानाची लढाई- आ.संदीप क्षीरसागर

आ. संजय राठोड यांच्या प्रकुती स्वास्थासाठी देवाला साकडे आर्णी शिवसेनेकडून ओंकारेश्वर चरणी प्रार्थना.

यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी गणेश एकंडवार जवळा :-  दारव्हा मतदारसंघाचे आमदार.तथा माजीमंत्री श्री संजयभाऊ राठोड यांच्या प्रकृतीस्वास्थ व दिर्घायुष्यासाठी शिवसेना आर्णी तालुका व शहर च्या वतीने श्री ओंकारेश्वर देवस्थान दाभडी येथे श्री ओंकारेश्वर महाराज यांच्या चरणी महाभिषेक व होमहवन करण्यात आले

यावेळी शिवसेना ऊपजिल्हाप्रमुख तथा माजी. जि.प.सदस्य प्रविण शिंदे ,शिवसेना तालुकाप्रमुख तथा पं. स.ऊपसभापती रवि राठोड शहरप्रमुख पंकज शिवरामवार यूवासेना तालुकाप्रमुख पवन वाघमारे ऊत्तम राठोड ,राहूल लाभसेटवार,प्रविण भाकरे,गणेश राठोड ,पुरषोत्तम पवार, प्रविण पिसरवार,आनंद शिंदे,आशोक शिंदे,प्रेमनाथ शिंदे,अरून शिंदे ,प्रमोद शिंदे व शिवसैनिक उपस्थित होते.

error: Content is protected !!