ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

सूर्योदय २०२२ च्या दिनदर्शिकेचे केंद्रीय मंत्री व राज्यातील आघाडी सरकारमधील प्रमुख मंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

धनंजय कुलकर्णी-उपसंपादक,दै.महाराष्ट्र सूर्योदय

सूर्योदय २०२२ च्या दिनदर्शिकेचे केंद्रीय मंत्री व राज्यातील आघाडी सरकारमधील प्रमुख मंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

बीड(प्रतिनिधी):- केंद्रीय मंत्री व राज्यातील आघाडी सरकारच्या प्रमुख मंत्र्यांच्या हस्ते दै.महाराष्ट्र सूर्योदय २०२२ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन सोहळा मुंबई येथे करण्यात आला . यावेळी केंद्रातील अर्थ राज्यमंत्री मा.भागवत कराड ,राज्यातील आघाडी सरकारमधील कॉग्रेसचे प्रमुख नेते नाना पटोले मंत्रिमंडळातील
नगरविकास मंत्री मा‌.श्री. एकनाथराव शिंदे ,महसुल मंत्री मा‌.श्री. बाळासाहेब थोरात,सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री मा.श्री धनंजय मुंडे,मदत आणि पुनर्वसन मंत्री मा‌.श्री विजय वडेट्टीवार ,जलसंपदा मंत्री मा.श्री जयंत पाटील साहेब,शिक्षणमंत्री मा‌.श्रीमती वर्षाताई गायकवाड,
गृहनिर्माण राज्यमंत्री मा.श्री जितेंद्र आव्हाड,नगरविकास राज्यमंत्री मा.श्री प्राजक्त तनपुरे साहेब,यांच्या निवास स्थानी दै. महाराष्ट्र सूर्योदयचे मुख्य-संपादक मा .श्री. गंगाधरजी काळकुटे पाटील ,संपादक मा. श्री. अशोकजी काळकुटे पाटील व त्यांच्या सोबतच्या सहकाऱ्यांनी या सर्व प्रमुख नेत्यांची प्रत्येक्ष भेट घेऊन त्यांच्या हस्ते सूर्योदय २०२२ या नवीन वर्षाच्या दिनदर्शिकचे प्रकाशन केले व नवीन वर्षाची दिनदर्शिका भेट देऊन सर्व मान्यवरांचा सूर्योदय परिवाराच्या वतीने सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. व दिनदर्शिकेचे प्रकाशन केलेल्या सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले .

error: Content is protected !!