ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

केज येथील साने गुरुजी निवासी प्रा.मा.व उच्च माध्यमिक विद्यालयाची प्रतिमा आता महाराष्ट्र शासनच्या संकेतस्थळावर

धनंजय कुलकर्णी-उपसंपादक,दै.महाराष्ट्र सूर्योदय

केज येथील साने गुरुजी निवासी प्रा.मा.व उच्च माध्यमिक विद्यालयाची प्रतिमा आता महाराष्ट्र शासनच्या संकेतस्थळावर

बीड(प्रतिनिधी):-राज्यातील शैक्षणिक क्षेत्राच्या प्रवाहात ऊसतोड कामगारांच्या मुला,मुलींना उच्च दर्जाच्या कॉन्व्हेंटच्या शाळेप्रमाणे शिक्षण देऊन ,क्रिडा विभागाच्या माध्यमातून हि विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय स्पर्धेत महाराष्ट्रासह कर्नाटक,मध्यप्रदेश,पंजाब इ. राज्यात जाऊन विविध स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून शाळेचे नांव इतर राज्यातही गाजवलेले असताना आता महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण मंत्रालयाच्या नव्याने सुरु झालेल्या संकेतस्थळावरील मुखपृष्ठावरील शाळेच्या भव्य इमारतीच्या प्रतिमेने राज्यात शाळेचे नांव पुन्हा शैक्षणिक क्षेत्रात झळकले आहे . या मुळे बीड जिल्ह्याचे हि नांव महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात उंचवल्याची सर्वत्र आनंद झाल्याचा पहावयास मिळत आहे .

*इतर मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र शासन व मा. मंत्री महोदयांचे संस्थेच्या वतीने मानले आभार*

दि .९ रोजी इतर मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र शासन या विभागाची स्वतंत्र वेबसाईट शासनाने सुरू केली आहे सदर संकेतस्थळाचे उद्घाटन माननीय विजय वडेट्टीवार साहेब इतर मागास बहुजन कल्याण मंत्री महोदय यांनी उद्घाटन केले आहे सदर संकेतस्थळावर या विभागाच्या सर्व योजना बाबत माहिती अद्यावत दिलेली आहे त्याचबरोबर आश्रम शाळा योजनेमध्ये सदर संकेत स्थळावर मुखपृष्ठावर सानेगुरुजी निवासी विद्यालय केज शाळेचे फोटो शासनाच्यावतीने अपलोड केला आहे त्याबद्दल माननीय मंत्री महोदय वडेट्टीवार साहेब आणि सचिव नंदकुमार कुमार साहेब तसेच माननीय सहाय्यक आयुक्त डॉ सचिन मडावी साहेब यांचे सानेगुरुजी निवासी विद्यालय प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय केज संस्थेच्या वतीने शतशः आभार

*विद्यालयाच्या कर्मचारी परिवारासह सचिव व उपाध्यक्षांनी केले अभिनंदन*

बीड जिल्हा ऊसतोड कामगार विकास मंडळ केजचे अध्यक्ष अॅड. मा. उद्धवराव कराड साहेब यांच्या अथक प्रयत्नातुन आज साने गुरुजी निवासी प्रा.मा.व उच्च माध्यमिक विद्यालय केज या आश्रम शाळेस नाव लौकिक प्राप्त करून महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण मंत्रालयाच्या वेब साईट वरील मुखपृष्ठ वर स्थान प्राप्त करुन दिल्या बद्दल त्यांचा शाळेच्या वतिने सत्कार करण्यात आला या प्रसंगी उपस्थित संस्थेच्या सचिव प्रा.डॉ. सौ.कविताताई कराड मॅडम,उपाध्यक्ष मा. राजेश कापसे सर,व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी

error: Content is protected !!