ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

अभंग फाउंडेशन चा आगळा वेगळा उपक्रम

– पंकज हिरुळकर अमरावती जिल्हा प्रतिनिधि

अंजनगाव सुर्जी तालुक्यातील तूरखेड (आलमपुर) येथे अभंग फाउंडेशन तर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या थाटा – माटात उत्साहाने साजरी करण्यात आली. या निमित्याने सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेच्या युगात कसे पुढे जायचे त्या साठी थोडी माहिती देण्यात आली. तसेच प्राविण्यता प्राप्त विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पर बक्षीस वितरण करण्यात आले. पंचक्रोशीतील विद्यार्थांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला हा उपक्रम फाउंडेशन चे सभासद गेल्या 3 वर्षांपासुन राबवत आहेत. आणि सांस्कृतिक दिंडी, लेझिम पथक आणि टाळ मृदुंगाच्या गजराच्या भक्तिमय वातावरणात छत्रपति शिवरायांची पालखीत मिरवणुक काढण्यात आली. तसेच या कार्यक्रमात महिला बचत गट, शिक्षक वृंद, महिला भजन मंडळ, वारकरी मंडळी व तरुण वर्ग, तसेच ढोल भजणी मंडळ व गावकरी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

error: Content is protected !!