ब्रेकिंग न्युज
सत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजीआज12 मे जागतिक परिचारिका दिनानिमित्तग्रामदैवत सालशिदबाबा यात्रा उत्सव उद्या दिनांक १२/०५/२०२४ वार रविवार यात्रेचे आयोजनआज कडा येथील उपमुख्यमंत्री अजित पवार व छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जाहीर सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.-आ. बाळासाहेब आजबे यांचे आवाहनजामखेड येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरीरोहितला राज्याचा नेता होण्याची घाई आणि लंकेंना लोकसभेत जाण्याची घाई – उपमुख्यमंत्री अजित पवारविखेंच्या धनशक्तीसमोर लंकेंची जनशक्ती भारी – आ.भास्कर जाधव

खेड तालुका वकील संघटनेच्या अध्यक्षपदी रोहिदास टाकळकर, उपाध्यक्षपदी कालिदास दौंडकर व अमोल तळेकर यांची निवड

२७ मार्च
राजगुरूनगर : खेड तालुका वकील बार असोसिएशन च्या आज पार पडलेल्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत अध्यक्ष पदी ॲड. रोहिदास टाकळकर तसेच उपाध्यक्ष पदी ॲड कालिदास दौंडकर व ॲड अमोल तळेकर यांची निवड झाली आहे. सचिव पदी भूषण तांबे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
सदस्य पदासाठी पाच उमेदवार होते त्यापैकी ॲड. रितेश देशमुख,ॲड. अमोल भागवत, ॲड. योगेश आल्हाट, ॲड.कोमल बहिरट हे निवडून आले आहेत.
निवडणुकीचा सविस्तर निकाल खालीलप्रमाणे :
उमेदवार व मिळालेली मते
अध्यक्ष=ॲड. रोहिदास टाकळकर = 274 विजयी
उपाध्यक्ष पद= ॲड. अमोल तळेकर =255 विजयी
ॲड. कालिदास दौंडकर = 240 विजयी
सचिव= ॲड. भूषण तांबे = बिनविरोध विजयी
लोकल ऑडिटर्= ॲड.वैभव कान्हूरकर = 281विजयी
सदस्य पद
ॲड. रितेश देशमुख = 312 विजयी
ॲड. अमोल भागवत = 391 विजयी
ॲड. योगेश आल्हाट = 372 विजयी
ॲड.कोमल बहिरट.= 371विजयी
….. संजय दाते पाटील

error: Content is protected !!