ब्रेकिंग न्युज
वाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान १००० कलशधारी सुवासिनी महिलांची प्रभात फेरी ठरणार लक्षवेधीजिल्ह्यात माणुसकी सेवा फाऊंडेशनचा झंझावात…युवकांनी सलोखा , बंधुत्व संबंध जोपासण्याची गरज –  ॲड. सुभाष (भाऊ) राऊतवाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान स्मशानभूमी अभावी अंत्यसंस्कार करताना वाद ही लाजीरवाणी बाब मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला सोयरसुतक नाही:- डॉ.गणेश ढवळेसोयाबीन पेरणी पूर्वी उगवण क्षमता तपासा :- कृषी विभागाचे आवाहन.स्नेह-75 च्यावतीने जागतिक कुटूंब दिनानिमित्त शर्मा परिवाराचा सत्कारजामखेड कृषी उत्पन्न बाजारचे सभापती पै. शरद कार्ले यांच्या सभापती पदाची वर्षपुर्ती.घाटशीळ पारगावात व्यापाऱ्याला मारहाण

पित्याच्या प्रचारासाठी मुलगा मैदानात.

 

 

 

केज!प्रतिनिधी

 

सध्या बीड लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे, या निवडणुकी च्या प्रचारा साठी बजरंग सोनवणे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षा कडुन उमेदवारी जाहीर झाल्या पासुन रात्री चा दिवस करत आहेत, मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत‌ आणि बीड लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ त्यांचा मुलगा सौरभ बजरंग सोनवणे व बजरंग बप्पा सोनवणे मित्र मंडळाचे अध्यक्ष शिवाजी चौधरी यांनी बीड लोकसभेतील गाव भेटी दौरा सुरू केला आहे, मौजे सोनिजवळा येथे सौरभ सोनवणे हे आले असता सोनिजवळा येथील नागरिकांनी एकच निर्धार केला कि बजरंग सोनवणे यांना दिल्लीला पाठवायचे व गावातुन भरभरून मतदान रूपी आशीर्वाद द्यायचा , बाप्पांना खासदार करायचे या वेळी सोनिजवळा गावातील मा.सरपंच. मुकुंद गायकवाड, उपसरपंच पति दादासाहेब कोकाटे, चेअरमन मनोहर गिरी,‌ व्हा.चेअरमन हुसेन पटेल ,राम गायकवाड , संचालक सुनिल ससाणे , शाम ससाणे, सचिन ससाणे, प्रकाश ससाणे , सोपान ससाणे, साहेबराव भंडारे, प्रमोद महाजन, अरुण भांडवलकर, संतोष थोरात, भागवत कोकाटे, जेष्ठ,तरुण सर्व कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब कोकाटे यांनी केले तर आभार आसेफ पठाण यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुकुंद गायकवाड, बाळासाहेब कोकाटे, मनोहर गिरी, सुनिल ससाणे यांनी परीश्रम घेतले.

error: Content is protected !!