ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

कोरोनाने लातुरात एकाच दिवशी ५० जणांचा मृत्यु.

कोरोनाने लातुरात एकाच दिवशी ५० जणांचा मृत्यु.

🔸अशोक काळकुटे | संपादक

▪️कृष्णा आंधळे | प्रतिनिधी.
लातूर शहर व जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग थांबायला तयार नसून रविवारी (दि.१८) तब्बल १ हजार ८१३ जणांना कोरोनाची बाधा झाली. तर ५० जणांना जीव गमवावा लागला. दरम्यान लातूर जिल्ह्यात उच्चांकी मृत्यू नोंदवण्यात आल्याने चिंता वाढली आहे. मागच्या दोन दिवसांपुर्वी १ हजार ६३४ आरटीपीसीआर तर ४ हजार १३ रॅपीड अँटीजन चाचण्या करण्यात आल्या होत्या.

आरटीपीसीआरमध्ये ३३३ तर रॅपीड अँटीजन टेस्टमध्ये १ हजार १९० रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. एकूण रुग्णसंख्येत लातूर शहरातील आकडा अधिक आहे. जिल्ह्यात आजवर ५५ हजार ३७१ जणांना कोरोना बाधा झाली. तर ३८ हजार २८८ जण कोरोनातुन बरे झाले आहेत. सध्या १६ हजार १४९ जणांवर उपचार सुरु असून आजवर ९ ३४ जणांचा झाला. दरम्यान स्मशानात अंत्यविधीसाठी कित्येक तास वाट पाहत असल्याचे चित्र दिसत आहे.

error: Content is protected !!