ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

मंद्रुप पोलीस स्टेशनाची : जुगार आड्डयावर दमदार कारवाई

सोलापूर संपादक – महेश पवार

दि. 18/09/2022 रोजी 15:30 वा. चे सुमारस मौजे टाकळी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर येथे गुन्हा दाखल दि 19/09/2022 रोजी गावचे शिवारात धोंडप्पा अणची यांच्या शेतातील चिंचेच्या झाडाखाली  सर्व राहणार टाकळी तालुका दक्षिण सोलापूर 1) संतोष नानाजी राऊत वय 29 वर्ष  2) रवींद्र परमेश्वर बगले वय 31 वर्ष  3) बसवराज रामन्ना दिंडोरे वय 44 वर्ष  4) राजकुमार कलणा बिराजदार वय 33 वर्ष  5) विठ्ठल अण्णाप्पा हलकुडे वय 40 वर्ष  6) हनुमंत विठ्ठल तेली वय 45 वर्ष  7) शरणाप्पा आनंदप्पा मोरे वय 38 वर्ष .     हे गोल रिंगण करून पैशाची पैज लावून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य व मोटार सायकल मुद्देमालासह असे एकूण 1,34,000/रू च्या मुद्देमालासह मन्ना नावाचा जुगार खेळताना मिळून आले.

आरोपी क्र 1 यांच्याकडे एक काळा रंगाची होंडा यूनिकॉर्न कंपनीचे मोटरसायकल MH13 DP1893 असा असलेले आ ड जुनी वापरती की 70,000 रुपये व रोख रक्कम 2700 /रू   2) आरोपी क्र 2 यांच्याकडे रोख रक्कम 1060/रू   3) आरोपी क्र 3 यांच्याकडे रोख रक्कम 990/रू   4) आरोपी क्र 4 यांच्याकडे एक चॉकलेटी रंगाचे हिरो कंपनीची मोटर सायकल तिचा क्रमांक एम एच 13 बी एस 47 35 असा असलेली आडजुनी वापरती की अं 20,000/ रू ची रोख रक्कम 1060/ रू   5)आरोपी क्र 5 यांच्याकडे रोख रक्कम 990/ रू   6)आरोपी क्र 6 यांच्याकडे एक काळा रंगाची बजाज कंपनीची मोटार सायकल तिच्या क्रमांक एम एच 13 /ऐ टी ७७५७ असा असलेली आडजुनी वापरती किं अं 15000/ रू ची व रोख रक्कम 1110/ रू    7)आरोपी क्र 7 यांच्याकडे एक काळा रंगाची एचएफ डीलक्स कंपनीची मो.सायकल तिचा क़ं एम. एच 13/ऐ 5337 असा असलेली आडजुनी वापरती किं अं 20,000/ रू ची. व रोख रक्कम 900/ रू जुगार चे आड्यामध्ये गोलाकार रिगंणात पडलेले रोख रक्कम 200 त्यात चलनी नोटा असे असे, सर्व मिळून किंमत 1,34,000/-

त्यांचे विरुद्ध सरकार तर्फे महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे कायदेशीर फिर्याद अमोल महादेव वाघमारे नेमणूक मंद्रूप पोलीस ठाणे यांनी दिली आहे . आरोपी नं 1 ते 7 यानां crpc 41(अ) (1) प्रमाणे नोटीस देण्यात आली आहे. दाखल अंमलदार – पो ना /467 शेख.तपासी अंमलदार -पो हे का/1306असादे

error: Content is protected !!