ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

29 सप्टेंबरला राज्य सरकारकडून ईदची सुट्टी जाहीर

धनंजय कुलकर्णी -उपसंपादक,दै. महाराष्ट्र सूर्योदय

29 सप्टेंबरला राज्य सरकारकडून ईदची सुट्टी जाहीर

बीड ९प्रतिनिधी):-  29 सप्टेंबरला ईदची सुट्टी जाहीर करण्यात आलीय. सरकारनं ही सुट्टी जाहीर केलीय. उद्या ईद आहे… त्याची सुट्टी परवा जाहीर करण्यात आलीय. 28 सप्टेंबरला म्हणजे उद्या अनंत चतुर्दशीची सुट्टी आहे. त्यापाठोपाठ 29 सप्टेंबरला ईदची सुट्टी.. शनिवारी तुम्हाला सुट्टी असेल तर शनिवार, रविवार सुट्टी आणि सोमवारी 2 ऑक्टोबर गांधी जयंतीची सुट्टी अशी सलग पाच दिवसांची सुट्टी तुम्हाला मिळू शकणार आहे. अनंत चतुर्दशीनिमित्त राज्याच्या विविध भागात गणेश विसर्जन मिरवणुका आणि ईद ए मिलादनिमित्त मिरवणुका काढण्यात येत असतात. दोन्ही सणांमुळे एकाच दिवशी निघणाऱ्या मिरवणुकांमुळे पोलीस यंत्रणांवर ताण येण्याची शक्यता लक्षात घेऊन 29 सप्टेंबरची सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

error: Content is protected !!