ब्रेकिंग न्युज
जामखेड येथे सोने चांदीच्या व्यावसायिकाला धमकी ; दरमहा दहा हजार रुपये खंडणीची भरदिवसा मागणीलोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य च्या मराठवाडा उपाध्यक्ष पदी यांची निवडलोकसभेची निवडणूक संविधान आणि आरक्षण वाचविण्याची लढाई आहे- संविधान रक्षक अ‍ॅड.सिद्धार्थ शिंदेभाजपच्या भुलथापांची लोकांना चीड, त्यामुळे आता सत्ताबदल अटळ – आ. संदीप क्षीरसागरपंकजाताई ला मोठ्या मताधिक्याने संसदेत पाठवा-प्रा. गांडगे संदिप विकासाच्या मुद्द्यावर ४०० पारचा नारा देत पंकजाताईंना संसदेत पाठवा – डॉ ऋषिकेश विघ्नेराज्यात लव्ह जिहादविरोधी कायदा लागू करावा !या निवडणुकीत आपण सगळेच उमेदवार- आ.संदीप क्षीरसागरमहाराष्ट्र दिनी आळंदीत रक्तदान शिबीर उत्साहात १०५ रक्तदात्यांचा सहभाग ; १५० वर नागरिकांची आरोग्य तपासणीही निवडणूक म्हणजे आपल्या अस्तित्वाची आणि सन्मानाची लढाई- आ.संदीप क्षीरसागर

छत्रपती शिवाजी महाराज निसर्ग सेवा समितीचा उपक्रम

यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी गणेश एकंडवार जवळा –: प्राथमिक शाळेतील सर्व मुलींना बुक, पेन आणि गरजूंना ड्रेस वाटून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी. क्रांतीज्योती “सावित्रीबाई फुले” यांच्या जयंतीनिमित्त “विचारांना कृतीची साथ” देणाऱ्या “छत्रपती शिवाजी महाराज” निसर्ग सेवा समिती जवळा च्या वतीने प्राथमिक कन्या शाळेतील पटावर हजर असणाऱ्या सर्व (१५४) मुलींना बुक आणि पेनचे वाटप करण्यात आले..आणि समितीतर्फे आपल्या गावातील गरजवंत मुलींना ड्रेसचे वाटप करून.. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली..!! यावेळी मुख्याध्यापक सूर्यवंशी सर तसेच इतर शिक्षक वर्ग आणि समितीचे श्री नरेश रामटेके सर, आसिफ शेख, आशिष ढाकुलकर, सुहास पंचभाई, ज्ञानदीप चोपडे, उमेश चावरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मनोज जाधव, गौरव जाधव, राजेश्वर शेलोकार, गजानन भाऊ हटवारे, रुपेश आडे, निलेश कोटमकार, राहुल खंदार, मनीष ढाकुलकर, शेख साबीर, गुलमहम्मद पठाण, अमोल शिस्तकार, किसन कामडी, प्रणव चौधरी, शंकर कुरमेलवार, अभिजीत मुजमुले, राम तडसे. आदी समितीचे सदस्य उपस्थित होते. तसेच छत्रपती शिवाजी महाराज निसर्ग सेवा समितीच्या वतीने टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे सुद्धा १/१/२०२२ पासून चालु आहे.

error: Content is protected !!