ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचं हॉल तिकीट विद्यार्थ्यांना मिळणार बुधवारपासून म्हणजे ३१ जानेवारीपासून

धनंजय कुलकर्णी-उपसंपादक,दै.महाराष्ट्र सूर्योदय

दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचं हॉल तिकीट विद्यार्थ्यांना मिळणार बुधवारपासून म्हणजे ३१ जानेवारीपासून

पुणे (प्रतिनिधी):-मिळालेल्या माहितीनुसार, दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेची हॉल तिकीट विद्यार्थ्यांना ३१ जानेवारीपासून मिळणार आहे. दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या शाळांमार्फत हॉल तिकीट मिळणार आहेत, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव यांनी दिली आहे.

राज्य मंडळाकडून दहावीची बोर्डाची परीक्षा १ ते २६ मार्च दरम्यान घेण्यात येणार आहे. तसेच दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा १० फेब्रुवारीपासून सुरू होत आहे.

या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात येत आहे. सर्व माध्यमिक शाळांना मार्च २०२४च्या परीक्षेचं हॉल तिकीट ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या ‘www.mahahsscboard.in’ या संकेतस्थळावर बुधवारपासून ‘स्कूल लॉगिन’मध्ये डाऊनलोड करून घेण्याची सोय उपलब्ध होणार आहे.

error: Content is protected !!