ब्रेकिंग न्युज
मतदार यादीतून नावे गायब झालेल्यांना मतदानाची संधी द्यावी !स्वाराती रूग्णालयातील मशिन व यंत्रसामुग्री दुरूस्त करून रूग्णांचे हाल थांबवाकार,मोटारसायकल व बैलगाडीच्या तिहेरी अपघातात एक ठार चार जखमीअलंकापुरीत दिव्यांग बांधवांचे ज्ञानेश्वरी पारायण हरिनाम गजरात  अपयशाने खचून न जाता यशाला जिद्द परिश्रमाच्या जोरावर जीवन प्रकाश’माननर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्न

*खा रजनीताई पाटील आणि बजरंग बप्पा सोनवणे यांची भेट !* ————————————-

बीड /केज :- राष्ट्रीय कॅांग्रेस पक्षाच्या नेत्या तथा राज्यसभा सदस्य खासदार सौ. रजनीताई अशोकराव पाटील यांची केज येथील “शिवनेरी” निवासस्थानी भेट घेवून त्यांचे आशिर्वाद घेतले.

दि. १५ एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष आणि इंडिया विकास आघाडीचे बीड लोकसभेचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांनी केज येथे काँग्रेस पक्षाच्या वर्किंग कमिटी सदस्य तथा खा सौ रजनीताई पाटील यांची त्यांच्या शिवनेरी निवस्थानी भेट घेवून त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी पक्ष निरीक्षक जीवनराव गोरे, काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, केजचे माजी नगराध्यक्ष आदित्यजी पाटील, काँग्रेसचे बीड जिल्हाउपाध्यक्ष राहूलजी सोनवणे, मा. नगरसेवक पशुपतीनाथ दांगट आणि काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!