ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

दर्पण दिनानिमीत्त शहरात उत्कुष्ट कार्यकरणाऱ्या मान्यवरांचा होणार सन्मान

धनंजय कुलकर्णी -उपसंपादक,दै . सूर्योदय महाराष्ट्र 

किल्ले धारूर (प्रतिनिधी):-आज दि . ६ जानेवारी दर्पण दिनाच्या निमित्य धारूर पत्रकार संघाच्या वतीने विविध क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे या कार्यक्रमास प्रमुख अथिति हवामान तज्ञ पंजाबराव डक हे उपस्थित राहणार आहेत
शहरातील नगरेश्वर मंदिर येथे दुपारी ३. ०० वा या कार्यक्रमाला सुरुवात होणार असून यावेळी शहर व तालुक्यात विविध क्षेत्रात उत्कुष्ट कामगिरी केलेल्या मान्यवरांचा पारितोषिक देऊन सन्मान करण्यात येणार आहे
यामध्ये पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल सचिन थोरात यांना पत्रकारिता भूषण ,ज्ञानेश्वर शिंदे याना कोविड योद्धा ,ईश्वर उमाप यांना शिल्पकला भूषण ,अविनाश सोळंके ,जयदत्त शिनगारे ,विश्वभर गायकवाड ,श्रीम. उषा बडे यांना कृषी भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे . यावेळी हवामान तज्ञ पंजाबराव डक हे कार्यक्रमातील उपस्थित शेतकऱ्यांना व नागरिकांना मार्गदर्शन करणार आहेत . यावेळी शहरातील प्रतिष्ठीत राजकीय ,सामाजिक ,शेतकरी , व्यापारी वर्ग ,कर्मचारी व अधिकारी अन्य उपस्थित रहाणार आहेत तरी शहरातील पत्रकार संघाच्या वतीने या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन नागरिकांना करर्ण्यात आले आहे

error: Content is protected !!