ब्रेकिंग न्युज
आष्टी येथे होणाऱ्या शरदचंद्रजी पवार यांच्या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – राम खाडेविकासात्मक नेतृत्व असलेल्या पंकजाताई मुंडे यांना सर्वाधीक मताने विजयी करा -आ.सुरेश धसबाफना पॉलिमर्स जामखेडचे नाव जागतिक पातळीवरजामखेड शहरात डॉ सुजय विखेंच्या प्रचारासाठी महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या काॅर्नर सभाडाॅ.सुजय विखे पाटील यांच्या पाठीशी खंबीर पणे उभा राहणार – प्रमोद सदाफुलेशारदा स्पोर्टस्‌‍ ॲकॅडमीच्या माध्यमातून ग्रामीण खेळाडू नावारुपाला आले – अमरसिंह पंडितमाऊली कोचिंग क्लास ची गुणवंत विद्यार्थीनी कु.श्रुती पांचाळ चे स्कॉलरशिप परीक्षेत घवघवीत यश.भगवंताचे चिंतन करुन शुद्ध अंतकरणाने भक्ती करावी भगवंताची प्राप्ती होतेअलंकापुरीतील इंद्रायणी नदी ला जलप्रदूषणासह जलपर्णीची विळखाकामगार हा व्यावसायिकांचा कणा-श्रीकांत अष्टेकर स्नेह-75-सायंतारा ग्रुपतर्फे कामगार दिन साजरा

मराठा आरक्षण व ओबीसीचे संरक्षण करण्यासाठी बहुजन वंचित आघाडीला निवडून द्या :- अशोक हिंगे 

मराठा आरक्षण व ओबीसीचे संरक्षण करण्यासाठी बहुजन वंचित आघाडीला निवडून द्या :- अशोक हिंगे
 बीड प्रतिनिधी ;- मराठा आरक्षण व ओबीसीचे संरक्षण करण्यासाठी बहुजन वंचित आघाडीला संसदेत पाठवा आसे आवाहन बीड लोकसभेचे उमेदवार अशोक हिंगे यांनी केले दिंद्रुड परिसरातील गावच्या मतदाराच्या बैठकीत ते  बोलत होते
 पुढे बोलताना हिंगे पाटील म्हणाले की आज केंद्रातील सरकारची संविधानाकडे वक्रदृष्टी आहे त्यांना संविधानात अमुलाग्र बदल करून हिंदू राष्ट्र बनवण्याच्या दृष्टीने घटना करायची आहे परंतु आम्ही हे कदापिही खपवून घेणार नाही म्हणूनच संविधानाचे संरक्षण, मराठा समाजाचे आरक्षण, आणि ओबीसी समाजाचे संरक्षण करत दीन दलित दुबळे वंचित घटकासाठी वंचित बहुजन आघाडी काम करत राहील केंद्रातील महायुती सरकार  जनतेला हक्क न देता ठीक देण्याचे काम करत आहे म्हणून जनतेला जनतेचा हक्क मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा आवाज संसदेत जाणे आवश्यक आहे ऍड प्रकाश आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करून शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव, तरुणांच्या हाताला काम, व्यापारी वर्गाची जाचक अटीतून मुक्तता, भ्रष्टाचार मुक्त प्रशासन, आधी गोष्टी प्रामुख्याने राबवण्यासाठी  काम केले जाईल. तरुणांना बेकारी भत्ता नको नोकरी हवी आहे शेतकऱ्यांना पी एम किसान चे 2000 नको शेतमालाला हमीभाव हवा भीक नको हाक्क हवा हा नारा देत वंचित बहुजन आघाडी काम करेल  म्हणून सर्व जाती धर्मातील जनतेने गोरगरिबांचा वंचिताचा आवाज संसदेत पाठवावा असे आव्हान अशोक हिंगे  पाटील यांनी केले दिंद्रुड येथे.. जनसंवाद व प्रचार बैठक संपन्न झाली यावेळी उमेदवार
अशोक हिंगे पाटील, यांच्यासोबत डॉ. नितीन सोनवणे,अनिल डोंगरे, धम्मानंद साळवे, सचिन उजगरे,
वीर पुरुषोत्तम, गौतम आगळे, बालाजी जगतकर, डॉ. संजय नागलगावकर,राम उदमले, सिद्धार्थ मांदळे, सचिन देशमाने, बबन डोंगरे ,शामा डोंगरे,
राम देशमाने, अमोल देशमाने, बबलू देशमाने, समाधान गायकवाड, गणेश कोल्हे, सुनील वाळकर, अविनाश गवळी,
ऋषी उघडे, प्रशांत उघडे, विजय उघडे, धम्मा गायकवाड,
कपिल उजगरे, अमोल बनसोडे, पवन डोंगरे,अविनाश डोंगरे आदी उपस्थित होते.
error: Content is protected !!