ब्रेकिंग न्युज
शारदा स्पोर्टस्‌‍ ॲकॅडमीच्या माध्यमातून ग्रामीण खेळाडू नावारुपाला आले – अमरसिंह पंडितमाऊली कोचिंग क्लास ची गुणवंत विद्यार्थीनी कु.श्रुती पांचाळ चे स्कॉलरशिप परीक्षेत घवघवीत यश.भगवंताचे चिंतन करुन शुद्ध अंतकरणाने भक्ती करावी भगवंताची प्राप्ती होतेअलंकापुरीतील इंद्रायणी नदी ला जलप्रदूषणासह जलपर्णीची विळखाकामगार हा व्यावसायिकांचा कणा-श्रीकांत अष्टेकर स्नेह-75-सायंतारा ग्रुपतर्फे कामगार दिन साजराआयुष्यमान भारत योजनेचा लाभ पांढऱ्या व केशरी कार्ड धारकांना पण – डॉ ओमप्रकाश शेटेजामखेड येथे सोने चांदीच्या व्यावसायिकाला धमकी ; दरमहा दहा हजार रुपये खंडणीची भरदिवसा मागणीलोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य च्या मराठवाडा उपाध्यक्ष पदी यांची निवडलोकसभेची निवडणूक संविधान आणि आरक्षण वाचविण्याची लढाई आहे- संविधान रक्षक अ‍ॅड.सिद्धार्थ शिंदेभाजपच्या भुलथापांची लोकांना चीड, त्यामुळे आता सत्ताबदल अटळ – आ. संदीप क्षीरसागर

महाराष्ट्र राज्य संवर्ग अधिकारी संघटनेच्या जिल्हा अध्यक्षपदी किरण देशमुख यांची निवड देशमुख यांच्या निवडीचे जिल्हाभरातून शुभेच्छांचा वर्षाव

महाराष्ट्र राज्य संवर्ग अधिकारी संघटनेच्या जिल्हा अध्यक्षपदी किरण देशमुख यांची निवड देशमुख यांच्या निवडीचे जिल्हाभरातून शुभेच्छांचा वर्षाव

पाटोदा (गणेश शेवाळे) सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात नेहमी पुढे असणारे कधीही पदाचा घमड न करता सर्वांना आपले म्हणून मदत करणारे पाटोदा शहराच्या विकासात खारीचा वाटा असणारे पाटोदा तालुक्यातील अत्यंत अभ्यासू नगरपंचायतचे इंजिनियर किरण देशमुख यांची महाराष्ट्रराज्य नगरपरिषद संवर्ग अधिकारी संघटनेच्या बीड जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाली असल्याने किरण देशमुख यांच्या जिल्हा अध्यक्ष पदी निवडीमुळे संपूर्ण जिल्हा भरातून देशमुख यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे

error: Content is protected !!