ब्रेकिंग न्युज
लोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी लिंबागणेश येथील फेव्हीस्टीक प्रकरणामुळे संवेदनशील मतदान केंद्राचा आयजी विरेंद् मिश्रा,एसपी नंदकुमार ठाकूर  यांच्याकडून आढावा जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजी

*केज बसस्थानक येथे माय मराठी राजभाषा गौरव दिन साजरा.*

केज!प्रतिनिधी!

केज शहरातील बस स्थानक येथे माय मराठी राजभाषा गौरव दिन मान्यवरांच्या व प्रवाशी वर्गाच्या उपस्थित साजरा.
माय मराठी राजभाषा गौरव दिन आज संपुर्ण महाराष्ट्रात मोठ्या दिमाखात शासकिय,निमशासकिय कार्यालये विविध पक्ष,संघटना यांच्या वतीने साजरा करण्यात आला केज येथील बस स्थानकात माय मराठीचे आद्य कवि कुसुमाग्रह यांच्या प्रतिमेस पुप्ष हार घालुन व बस स्थानकातील प्रवासी यांना गुलाब पुप्ष देवून साजरा करण्यात आला.
या कार्यमास प्रमुख अतिथी म्हणुन जेष्ठ
समाजसेवक प्रा. हनुमंत भोसले सर उपस्थित होते तर पत्रकार हनुमंत सौदागर, क्रांती बुक स्टॉलचे दिलिप गवळी, पत्रकार सुमित मोरे, एस.टी. कर्मचारी, व वाहतुक निरिक्षक तसेच परिवहन मंडळाचे कर्मचारी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे नियोजन एस.टी. कर्मचारी यांनी केले.

error: Content is protected !!