ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

समतानायक महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या 918 व्या जयंती निमित्त जी.एम संस्थेतर्फे अभिवादन…

सोलापूर संपादक – महेश पवार

प्रतिनिधी संतोष विभूते

समता नायक महात्मा बसवेश्वर यांच्या 918 व्या जयंतीनिमित्त कौंतम चौक येथील महात्मा बसवेश्वर यांच्या अश्वरुढ पुतळ्यास जीएम संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन अभिवादन करण्यात आले याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ हौशेट्टी मा.नगरसेवक सुरेश पाटील एडवोकेट मल्लिनाथ राचेट्टी उत्सव अध्यक्ष अविनाश क्षीरसागर,नरेंद्र शिंदे, उमेश गायकवाड,रवी कांबळे, रघुराज बनसोडे, गौरव पात्रे, योगेश उबाळे, अभिनंदन गायकवाड, संतोष कदम, योगेश कुंदुर, रुपेश करपकर,आदी उपस्थित होते

error: Content is protected !!