ब्रेकिंग न्युज
लोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी लिंबागणेश येथील फेव्हीस्टीक प्रकरणामुळे संवेदनशील मतदान केंद्राचा आयजी विरेंद् मिश्रा,एसपी नंदकुमार ठाकूर  यांच्याकडून आढावा जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजी

सोलापूरात आयपीएस अशोक कामटे जयंती निमित्त अभिवादन

सोलापूर संपादक – महेश पवार

प्रतिनिधी- संतोष विभूते

शहीद अशोक कामटे विचारमंच तर्फे IPS अशोक कामटे यांच्या 68 व्या जयंती निमित्त कामटे विचारमंच चे सल्लागार राजू हौशेट्टी यांच्या हस्ते शहीद अशोक कामटे याच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्याप्रसंगी शहीद अशोक कामटे विचारमंच अध्यक्ष योगेश कुंदूर, शिवबा सामाजिक संस्था निरंजन बोध्दूल, ओम साई प्रतिष्ठान चे रुपेश करपेकर, युवा नेता विवेक फुटाणे, प्रसंगी बोलताना निरंजन बोद्धूल म्हणाले की शहीद अशोक कामटे विचारमंच मुळे शाहिद अशोक कामटे यांचे कार्य नेहमी सोलापूरकरांना प्रेरणादायी ठरते शहीद अशोक कामटे कायम सोलापूरकरांच्या हदयात राहतील. या प्रसंगी मनोज मलकुनाईक, गिरीष विजापूरे . सतीश माणेकर, मल्लू नलोगल, राजू पालकर, कुणाल चवरे. अप्पा पतंगे, विकास कुंदूर, प्रदिप पतंगे, शशीकांत जवळकर, संजय बेंबळगी, राजेश माने, ज्ञानेश्वर बिराजदार, अशोक तेलकर, राजू कलशेट्टी .आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कामटे जयंती साजरी करण्यात आली..

error: Content is protected !!