ब्रेकिंग न्युज
वाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान स्मशानभूमी अभावी अंत्यसंस्कार करताना वाद ही लाजीरवाणी बाब मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला सोयरसुतक नाही:- डॉ.गणेश ढवळेसोयाबीन पेरणी पूर्वी उगवण क्षमता तपासा :- कृषी विभागाचे आवाहन.स्नेह-75 च्यावतीने जागतिक कुटूंब दिनानिमित्त शर्मा परिवाराचा सत्कारजामखेड कृषी उत्पन्न बाजारचे सभापती पै. शरद कार्ले यांच्या सभापती पदाची वर्षपुर्ती.घाटशीळ पारगावात व्यापाऱ्याला मारहाणटँकरने पाणी पुरवठाबाबत अडचणी आल्यास संपर्क क्रमांकावर तक्रार करावीजातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवजामखेड येथे मधूरजल प्युअर वाॅटर चे उद्घाटन संपन्नरणविर काका पंडीत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

ॲड.संतोष दाते यांची भारत सरकार नोटरी पदी निवड

ॲड.संतोष दाते यांची भारत सरकार नोटरी पदी निवड
दैनिक सूर्योदय पुणे
१५मार्च २०२४
राजगुरूनगर : खेड तालुक्यातील प्रसिद्ध वकील ॲड.संतोष दाते यांची भारत सरकार नोटरी पदी निवड करण्यात आली आहे. आज केंद्र सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या यादीनुसार देशातील विविध शहराततील नोटरी पदे जाहीर करण्यात आली. ॲड.संतोष दाते हे खेड तालुका जिल्हा सत्र न्यायालयात वकिली करत असून त्यांच्या निवडी बद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

संजय दाते पाटील

error: Content is protected !!