ब्रेकिंग न्युज
युवकांच्या हाताला काम मिळावे म्हणून ,आष्टी तालुक्यात मोठा प्रकल्प उभा करणार- बजरंग बप्पा सोनवणेबाळासाहेब कोल्हे यांचे गुणवंत विद्यार्थी घडविण्याचे काम प्रेरणादायी – गटशिक्षणाधिकारी – बाळासाहेब धनवेबीड जिल्हा जातीपातीच्या नव्हे तर कर्तृत्वाच्या मागे उभा राहतो-ना.धनजंय मुंडेकुस्त्यांची परंपरा लोप पावत चालली आहे – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरमा.श्री.ना. मंत्री छगन भुजबळ यांच्या शहरातील स्वागतासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – शहराध्यक्ष निखील शिंदे, नितीन राऊत आ.संदीप क्षीरसागर बजरंग सोनवणेंसह बालाघाटावरआमचा बजरंग सोनवणेंना बिनशर्त पाठिंबा प्रा.सुरेश नवलेंनी भूमिका केली जाहीरमिल्लिया महाविद्यालयात मतदार जनजागृती शीलाचे पालन, एकाग्रतेने मनावर ताबा हाच सद्धम्माचा मार्ग आहे- पु.भंते रत्नदीप थेरोनारळी सप्ताहाच्या समारोपाला घोगस पारगावला उसळला अभूतपूर्व जनसागर!

व्यस्त दौऱ्यातून बजरंग सोनवणेंनी घेतला रसवंतीवर उसाच्या रसाचा आस्वाद

 

बीड / गेवराई

बीड लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष व इंडिया आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे व राष्ट्रवादी काँग्रेसच्या किसान सेलच्या प्रदेशाध्यक्षा पुजा मोरे यांनी प्रचाराच्या व्यस्त दौऱ्यातून वेळ काढून गेवराई ते गढी रस्त्यावरील संभाजी गोरे यांच्या रसवंतीवर थांबले. त्यांनी चरखा व उसाचा रस काढण्याची माहिती घेत शुद्ध व ताज्या उसाच्या रसाचा आस्वाद घेतला.

दरम्यान, बजरंग सोनवणे व पुजा मोरे आल्याने हरखून जात संभाजी गोरे व त्यांच्या मुलांनी त्यांचा सत्कार केला. शेतकरी व शेतमजूर यांचे कैवारी शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षाचे चिन्ह तुतारीधारी माणूस या चिन्हावर मतदान करू अशी ग्वाही त्यांनी सोनवणे यांना दिली.

error: Content is protected !!