ब्रेकिंग न्युज
आष्टी येथे होणाऱ्या शरदचंद्रजी पवार यांच्या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – राम खाडेविकासात्मक नेतृत्व असलेल्या पंकजाताई मुंडे यांना सर्वाधीक मताने विजयी करा -आ.सुरेश धसबाफना पॉलिमर्स जामखेडचे नाव जागतिक पातळीवरजामखेड शहरात डॉ सुजय विखेंच्या प्रचारासाठी महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या काॅर्नर सभाडाॅ.सुजय विखे पाटील यांच्या पाठीशी खंबीर पणे उभा राहणार – प्रमोद सदाफुलेशारदा स्पोर्टस्‌‍ ॲकॅडमीच्या माध्यमातून ग्रामीण खेळाडू नावारुपाला आले – अमरसिंह पंडितमाऊली कोचिंग क्लास ची गुणवंत विद्यार्थीनी कु.श्रुती पांचाळ चे स्कॉलरशिप परीक्षेत घवघवीत यश.भगवंताचे चिंतन करुन शुद्ध अंतकरणाने भक्ती करावी भगवंताची प्राप्ती होतेअलंकापुरीतील इंद्रायणी नदी ला जलप्रदूषणासह जलपर्णीची विळखाकामगार हा व्यावसायिकांचा कणा-श्रीकांत अष्टेकर स्नेह-75-सायंतारा ग्रुपतर्फे कामगार दिन साजरा

राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या सेनगाव तालुका अध्यक्षपदी सौ. वैशालीताई वाघ यांची निवड.

राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या सेनगाव तालुका अध्यक्षपदी सौ. वैशालीताई वाघ यांची निवड.

🔸अशोक काळकुटे | संपादक

▪️परमेश्वर सावंत | हिंगोली.
सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथील रहिवासी असलेल्या सौ वैशालीताई भागवत वाघ यांची सोमवारी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या सेनगाव तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली तर महिला सेनगाव तालुका उपाध्यक्ष पदी सौ नीलिमा मनोज बनसोडे यांची नियुक्ती करण्यात आली. सोमवारी हिंगोली येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेस पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम पार पडला यावेळी हिंगोली राष्ट्रवादी महिला काँग्रेस जिल्हा पक्ष निरीक्षक सौ छाया ताई कात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली जिल्हाअध्यक्ष दिलीप दादा चव्हाण यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली, यावेळी महिला जिल्हाध्यक्षा सुमित्राताई टाले,प्रदेश सचिव परमेश्वर इंगोले पाटील ,वैजनाथ वामन ,ऋषिकेश शहाणे,करण गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!