ब्रेकिंग न्युज
पंकजाताई ला मोठ्या मताधिक्याने संसदेत पाठवा-प्रा. गांडगे संदिप विकासाच्या मुद्द्यावर ४०० पारचा नारा देत पंकजाताईंना संसदेत पाठवा – डॉ ऋषिकेश विघ्नेराज्यात लव्ह जिहादविरोधी कायदा लागू करावा !या निवडणुकीत आपण सगळेच उमेदवार- आ.संदीप क्षीरसागरमहाराष्ट्र दिनी आळंदीत रक्तदान शिबीर उत्साहात १०५ रक्तदात्यांचा सहभाग ; १५० वर नागरिकांची आरोग्य तपासणीही निवडणूक म्हणजे आपल्या अस्तित्वाची आणि सन्मानाची लढाई- आ.संदीप क्षीरसागरसंत तुकाराम मंदिर तळेगाव येथे निवासी संस्कार शिबिराचे आयोजनलिंबागणेश येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरीपंकजाताई मुंडेंच्या प्रचारासाठी आ.मुंदडा डोअर टू डोअर मतदारांपर्यंतमादळमोही कोळगाव सर्कलमध्ये बजरंग सोनवणे यांच्या दौर्‍यामुळे मतदारांमध्ये उत्साह

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती आर्णी येथे माल्यार्पण करून साजरी

यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी गणेश एकंडवार जवळा: आर्णीआज दिनांक सहा जानेवारी रोजी मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या पावन स्मृतीस हार पुष्प अर्पण करून जयंती पत्रकार बांधवांनी विश्राम गृह येथिल हॉल मध्ये साजरी केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान आर्णी येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रल्हादराव इंगळे यांनी ग्रहण केले तर प्रमुख उपस्थिती देशोन्नती वृत्तपत्राचे पत्रकार श्री राजू भाऊ इंगोले,हिंदुस्तान वृत्तपत्राचे पत्रकार श्री आबीद भाऊ फानन, दैनिक विदर्भ मतदार वृत्तपत्राचे पत्रकार श्री चंदन भाऊ राठोड,परिपूर्ती साप्ताहिक वृत्तपत्राचे पत्रकार श्री जयवंत भगत,नवराष्ट्र वृत्तपत्राचे पत्रकार श्री गणेश भाऊ धानोडे,दैनिक नमो महाराष्ट्र वृत्तपत्राचे पत्रकार श्री सय्यद अक्रम,लोकमत वृत्तपत्राचे लोनबेहेळ येथील पत्रकार श्री राजू राठोड,लोकदूत वृत्तपत्राचे पत्रकार श्री किशोर पवार,दिव्य मराठी वृत्तपत्राचे पत्रकार श्री करण शेलकर , जवळा ,पुण्यनगरी वृत्तपत्राचे पत्रकार श्री गणेश भाऊ एकंडवार जवळा सोबत कार्यक्रम यशस्वी करण्या करिता दैनिक नवभारत वृत्तपत्राचे पत्रकार श्री विरेंद्र भाऊ पाईकराव व जनसंग्राम न्यूज नेटवर्क वृत्तपत्राचे पत्रकार श्री रुपेश भाऊ टाक यांनी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!