ब्रेकिंग न्युज
पंकजाताई ला मोठ्या मताधिक्याने संसदेत पाठवा-प्रा. गांडगे संदिप विकासाच्या मुद्द्यावर ४०० पारचा नारा देत पंकजाताईंना संसदेत पाठवा – डॉ ऋषिकेश विघ्नेराज्यात लव्ह जिहादविरोधी कायदा लागू करावा !या निवडणुकीत आपण सगळेच उमेदवार- आ.संदीप क्षीरसागरमहाराष्ट्र दिनी आळंदीत रक्तदान शिबीर उत्साहात १०५ रक्तदात्यांचा सहभाग ; १५० वर नागरिकांची आरोग्य तपासणीही निवडणूक म्हणजे आपल्या अस्तित्वाची आणि सन्मानाची लढाई- आ.संदीप क्षीरसागरसंत तुकाराम मंदिर तळेगाव येथे निवासी संस्कार शिबिराचे आयोजनलिंबागणेश येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरीपंकजाताई मुंडेंच्या प्रचारासाठी आ.मुंदडा डोअर टू डोअर मतदारांपर्यंतमादळमोही कोळगाव सर्कलमध्ये बजरंग सोनवणे यांच्या दौर्‍यामुळे मतदारांमध्ये उत्साह

शिवसेना शाखा संपर्क अभियान

यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी गणेश एकंडवार जवळा: शिवसेना शाखा संपर्क अभियाना अंतर्गत दिनांक १०/०१/२०२२ ला जवळा-लोणी जि.प.गटातील किनी गट ग्रा प अंतर्गत किनी,हरलाल हेटी,नवनगर,धनसिंग हेटी येथे शाखेच्या बैठकी पार पडल्या . या बैठकीत येणाऱ्या जि. प.व प. स निवडणुकी संदर्भात चर्चा झाली . या बैठकीला शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रविण शिंदे साहेबराव राठोड रवी गायकवाड स्वप्नील राऊत, पुरुषोत्तम पवार,गणेश राठोड,सुनील चौहान,पवन काळे,उमेश राठोड, अरुण राठोड, जयसिंग राठोड,घनश्याम जाधव ,सचिन धाये,राजेश राठोड ,गणेश पवार ,स्वप्नील राठोड,आकाश राठोड,कुणाल पवार,निलेश राठोड,खुशाल पवार ,जीवन चव्हाण,तसेच तिनही गावातील शाखाप्रमुख ,बुथप्रमुख व शाखा पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!