ब्रेकिंग न्युज
आज आष्टी तालुक्यातील वाघळुज येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत संवाद बैठककाँग्रेसने ५० वर्ष गरीबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले – नरेंद्र मोदीजामखेड येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ९ मे रोजी सभाकाँग्रेसने ५० वर्ष गरीबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले – नरेंद्र मोदीआ. राम शिंदे यांची डोणगाव येथे कॉर्नर सभा पुन्हा एकदा डॉ सुजय विखे यांना निवडून आणायचे – आ.प्रा.राम शिंदेजगदज्योती महात्मा बसवेश्वर जयंती च्या अध्यक्ष पदी अजय रुकर तर सचिव पदी संदीप कापसेहर घर लंके का डंका, गल्ली बोळात तुतारी चा नाद घुमला डफड प्रचार ,जोरदार चर्चाअंबाजोगाई येथे विश्व वारकरी संघा च्या वतीने एक दिवशीय विराट किर्तन महोत्सवआळंदीत श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी नामजयघोषात४ जून ही इंडिया आघाडीची ‘एसपायरी डेट’ : पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख सौ. चित्रलेखाताई पाटील यांनी नवरात्रीच्या उत्सवानिमित्त रोहा तालुक्यातील गोफण गावाला स्पीकर सिस्टीम भेट म्हणून दिली तर रायगड जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष हेमंत ठाकूर यांच्या कडून पखवाज भेट दिली…

शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख सौ. चित्रलेखाताई पाटील यांनी नवरात्रीच्या उत्सवानिमित्त रोहा तालुक्यातील गोफण गावाला
स्पीकर सिस्टीम भेट म्हणून दिली तर रायगड जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष हेमंत ठाकूर यांच्या कडून पखवाज भेट दिली…

 

कोकण संपादक / भरत सरपरे

रोहा प्रतिनिधि /  रुपेश रटाटे

 

राजकारणातून समाजकारण हा ज्येष्ठ नेते स्व.प्रभाकर पाटील यांनी घालून दिलेला वसा आणि वारसा पाटील परिवारातील आतापर्यंतच्या सर्वच पिढ्यांनी समर्थपणे सांभाळला आहे. समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो हीच भावना उराशी बाळगत तळागाळातील गरजूंना सर्वतोपरी मदत करण्याचे कार्य आजही अव्याहतपणे सुरु आहे.शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील या पाटील परिवाराचा हा वसा आणि वारसा समर्थपणे पुढे नेत आहेत.
अशातच नवरात्री उत्सव निर्मित गोफण येथील महिलांना त्यांच्या कला गुणांना वाव मिळावी या उद्देशाने त्यांना स्पीकर, तर जिल्हा फेडरेशन अध्यक्ष श्री.हेमंत ठाकूर यांनी पखवाज भेट दिले.नेहमीच कार्यतत्पर असणाऱ्या ता ई रायगड मध्ये तळागाळातील गरीब गरजू ना मदद करण्यासाठी धावत असतात. कोरोना सारख्या महामरित देखील
गोफण गावासाठी अन्र धान्य किट,गावात फवारणी करण्यासाठी मशिन उपलब्ध करून दिले होते.
या वेळी उपस्थित जिल्हा क्रिडा सेल अध्यक्ष शेकाप श्री.शशिकांत कडू,युवा कार्यकर्ते श्री अमोलजी सुभाष शिंगरे ,मंगेश शिंगरे,मनोज जाधव,संकेत शिंगरे,उमेश शिंगरे,अभिजित शिंगरे,गोविंदा शिंगरे ,काशिनाथ शिंगरे,राजू बामुगडे,हेमंत शिंगरे,मनोहर कडू,रामचंद्र कडू,तर महिला वर्ग
महिला मंडळ ग्रुप ग्रामा पंचायत माजी सदस्या सौ.आर्या अमोल शिंगरे ,मानसी मंगेश शिंगरे,शुभांगी श्रीकांत कडू,आकाशा गोंविदा शिंगरे,सुजाता उमेश शिंगरे,कविता निलेश शिंगरे,लिला महादेव शिंगरे,वंदना रमेश शिंगरे,आलका मनोहर कडू,नेहा विलास शिंगरे,विद्या मनोज जाधव,जानकी रामचंद्र कडू, वर्षा विनायक शिंगरे,अशा शिंगरे, अरुणा शिंगरे आदि ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!