ब्रेकिंग न्युज
आज आष्टी तालुक्यातील वाघळुज येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत संवाद बैठककाँग्रेसने ५० वर्ष गरीबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले – नरेंद्र मोदीजामखेड येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ९ मे रोजी सभाकाँग्रेसने ५० वर्ष गरीबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले – नरेंद्र मोदीआ. राम शिंदे यांची डोणगाव येथे कॉर्नर सभा पुन्हा एकदा डॉ सुजय विखे यांना निवडून आणायचे – आ.प्रा.राम शिंदेजगदज्योती महात्मा बसवेश्वर जयंती च्या अध्यक्ष पदी अजय रुकर तर सचिव पदी संदीप कापसेहर घर लंके का डंका, गल्ली बोळात तुतारी चा नाद घुमला डफड प्रचार ,जोरदार चर्चाअंबाजोगाई येथे विश्व वारकरी संघा च्या वतीने एक दिवशीय विराट किर्तन महोत्सवआळंदीत श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी नामजयघोषात४ जून ही इंडिया आघाडीची ‘एसपायरी डेट’ : पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

विंचूर विद्यालयाचे सात विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ….

जनार्दन चव्हाण दै.सूर्योदय विंचूर

दि.०४.०१.२०२३

विंचूर विद्यालयाचे सात विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र …...

विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे मार्फत आयोजित इ. ८ वी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये डुंबरे पूर्वा भरत, भोसले शरयू जगदीश, नागरे शुभम लक्ष्मण, ढवण समीक्षा उमेश हे विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. त्याचप्रमाणे इ. ५ वी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये खोंडे दिव्येश राहुल, आहेर श्रेयस सचिन, खर्डे आयुषी योगेश हे विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थी, पालक व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक श्रीम.नागणे बी.आर., श्रीम.पवार ए.एम., सौ.निकम के.एम., चितुडकर ए. डी., सौ.शिंदे जे.एस. , सावळे ए. वाय., खरात ए.जी., वानखेडे ए.एस., भोसले व्ही.सी., सारुक्ते यु.ए. तसेच विभागप्रमुख सौ.सोनवणे जे.बी. व सौ.पवार ए.ए. यांचे स्थानिक सल्लागार शिक्षण समिती अध्यक्ष काकासाहेब गुंजाळ, जनरल बॉडी सदस्य डॉ. सुजित गुंजाळ, उत्तर विभाग सल्लागार समिती सदस्य सुनिलभाऊ मालपाणी, उपाध्यक्ष कैलास सोनवणे, व सदस्य पंढरीनाथ दरेकर, अनिल दरेकर, बाळकिसन मालपाणी, जगदीश जेऊघाले, गंगाधर जेऊघाले, काशिनाथ शेवाळे तसेच विद्यालयाचे प्राचार्य एन.ई.देवढे, उपमुख्याध्यापक आर.व्ही. शिंदे, पर्यवेक्षक डी.टी.जोरे व के.जी.जोपळे, संस्थेचे लाईफ मेंबर आर.के.चांदे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी हार्दिक अभिनंदन केले.

error: Content is protected !!