ब्रेकिंग न्युज
आज आष्टी तालुक्यातील वाघळुज येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत संवाद बैठककाँग्रेसने ५० वर्ष गरीबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले – नरेंद्र मोदीजामखेड येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ९ मे रोजी सभाकाँग्रेसने ५० वर्ष गरीबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले – नरेंद्र मोदीआ. राम शिंदे यांची डोणगाव येथे कॉर्नर सभा पुन्हा एकदा डॉ सुजय विखे यांना निवडून आणायचे – आ.प्रा.राम शिंदेजगदज्योती महात्मा बसवेश्वर जयंती च्या अध्यक्ष पदी अजय रुकर तर सचिव पदी संदीप कापसेहर घर लंके का डंका, गल्ली बोळात तुतारी चा नाद घुमला डफड प्रचार ,जोरदार चर्चाअंबाजोगाई येथे विश्व वारकरी संघा च्या वतीने एक दिवशीय विराट किर्तन महोत्सवआळंदीत श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी नामजयघोषात४ जून ही इंडिया आघाडीची ‘एसपायरी डेट’ : पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

गरजू मुलास सायकल भेट

  • गरजू मुलास सायकल भेट
    दिनाक21/06/2023
    मुरुड जंजिरा जाहीद फकजी
    मुरुड तालुका भाजप चे उपाध्यक्ष स्वप्नील श्याम चव्हाण यांच्याकडू न खारीकवाडा नांदगाव येथील भार्गव सुहास भणगे या विद्यार्थ्यांस शाळेत जाण्यासाठी त्याच्यासाठी खूप आवश्यक अशी नवीन सायकल भेट देण्यात आली आहे.
    उपाध्यक्ष चव्हाण हे विविध समाज उपयोगी कामात नेहमीच अग्रेसर असतात.आज त्यांनी ऐका गरजू विद्यार्थ्यास सायकल देऊन अभ्यासात प्रगती करण्यासाठी चालना दिली आहे.
    मुलाच्या शिक्षणसाठी भणगे कुटुंबांनी मुलास सायकल ची आवश्यकता असल्याचे सांगताच उपाध्यक्ष स्वप्नील चव्हाण यांनी सायकल देऊन विद्यार्थ्याच्या शिक्षणाला वाटचाल मिळून दिली आहे.
    याबाबत स्वप्नील चव्हाण यांनी सांगितले की शालेय विद्यार्थी यांच्या शिक्षणाला चालना मिळून देण्यासाठी सायकल दिली आहे.गावातील प्रत्येक गरजू व्यक्ती पर्यंत पोहचण्याचा माझा प्रयत्न आहे.या पुढे सुधा नांदगाव गावातील समस्या सोडवण्याकडे माझा कल असणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
error: Content is protected !!