ब्रेकिंग न्युज
आळंदीत श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी नामजयघोषात४ जून ही इंडिया आघाडीची ‘एसपायरी डेट’ : पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोलसुशी येथे आज महंत शिवाजी महाराजांचे काल्याचे किर्तनगेवराई येथे महाविकास आघाडीच्या सभेला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा- पुजा मोरेतब्बल २६ वर्षांनी एकत्र, उखाणा विशेष आकर्षण ठरले, निवडणुकीचा विसर मैत्री पुढे, कुठलीही राजकीय चर्चा नाहीजामखेडचे लेखक, दिग्दर्शक अल्ताफ शेख यांचे बॉलिवूड हिंदी लोरी चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनात यशस्वी पदार्पणमराठवाड्याच्या दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी पंकजाताईंना निवडून द्या – बबनराव लोणीकरआम आदमी पार्टीने पिंपळनेर येथे  डफड वाजून ढोर टु डोर केला प्रचारपाथरवाला बु. येथे मराठा क्रांती योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे जल्लोषात स्वागतबीड लोकसभेची निवडणूक अहंकारा विरूद्ध सामान्य माणसाची लढाई – माजी मंत्री सुरेश नवले

अंजनगाव सुर्जी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

पंकज हिरुळकर अमरावती जिल्हा प्रतिनिधि;

अंजनगाव सुर्जी शहरातील गणराज गणेशोत्सव मंडळ व जय भवानी दुर्गोत्सव मंडळ ओम चौक, देशमुख पुरा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित, समाजसेवक राजेश गिरी यांची कन्या स्व.कु.अर्पिता राजेश गिरी यांच्या द्वितीय स्मृती प्रित्यर्थ भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे भव्य रक्तदान शिबिर रविवार दिनांक ०४/०२/२०२४ वेळ – सकाळी ९ ते ५ या दरम्यान स्थळ – नगर परिषद कन्या शाळा क्र.९ सराफा लाईन अंजनगाव सुर्जी ये संपन्न होणार असुन, या भव्य रक्तदान शिबीराला अंजनगाव सुर्जी तालुक्यातील समस्त रक्तदात्यांनी उपस्थित राहुन गरजु रुग्णांसाठी रक्तदान करुन याप्रसंगी स्व.कु.अर्पिता राजेश गिरी हिला भावपूर्ण श्रद्धांजलि वाहावी असे आवाहन आयोजकांच्या वतिने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!