ब्रेकिंग न्युज
युवकांच्या हाताला काम मिळावे म्हणून ,आष्टी तालुक्यात मोठा प्रकल्प उभा करणार- बजरंग बप्पा सोनवणेबाळासाहेब कोल्हे यांचे गुणवंत विद्यार्थी घडविण्याचे काम प्रेरणादायी – गटशिक्षणाधिकारी – बाळासाहेब धनवेबीड जिल्हा जातीपातीच्या नव्हे तर कर्तृत्वाच्या मागे उभा राहतो-ना.धनजंय मुंडेकुस्त्यांची परंपरा लोप पावत चालली आहे – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरमा.श्री.ना. मंत्री छगन भुजबळ यांच्या शहरातील स्वागतासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – शहराध्यक्ष निखील शिंदे, नितीन राऊत आ.संदीप क्षीरसागर बजरंग सोनवणेंसह बालाघाटावरआमचा बजरंग सोनवणेंना बिनशर्त पाठिंबा प्रा.सुरेश नवलेंनी भूमिका केली जाहीरमिल्लिया महाविद्यालयात मतदार जनजागृती शीलाचे पालन, एकाग्रतेने मनावर ताबा हाच सद्धम्माचा मार्ग आहे- पु.भंते रत्नदीप थेरोनारळी सप्ताहाच्या समारोपाला घोगस पारगावला उसळला अभूतपूर्व जनसागर!

जनविकास सेवाभावी संस्थेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

जनविकास सेवाभावी संस्थेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

जामखेड प्रतिनिधी : जामखेड शहरातील जनविकास सेवाभावी संस्थेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ व्या जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे पोलीस
निरीक्षक महेश पाटील यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले.

यावेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक आणि राजकीय जिवनावर प्रकाश टाकला..
यावेळी संस्थेच्या अध्यक्षा लक्ष्मी पवार,निशा पवार, सामाजिक कार्यकर्त्या वैशाली शिंदे, अर्चना जाधव, सविता बारगजे, शुभदा घायतडक, बोराटे मॅडम, रुक्साना पठाण, रुक्मीनी शिंदे आदी महिला उपस्थित होत्या.

error: Content is protected !!