ब्रेकिंग न्युज
लोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य  च्या उप प्रदेश अध्यक्ष पदी राज मस्के यांची निवडजिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडून पांढरवाडी येथील शेतकऱ्याचे नुकसान भरपाई देण्याचे आदेशपंकजाताई मुंडेंच्या प्रचारार्थ परळी मतदारसंघांत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेससह महायुतीचे कार्यकर्ते सरसावलेदंड शाही संपवण्यासाठी बजरंग सोनवणेला साथ घ्यावी-खुर्शीदआलमसौ.के.एस.के.महाविद्यालयात  मानवी साखळी तयार करून  मतदान जनजागृतीमिल्लिया महाविद्यालयात महाराष्ट्रदिन साजराकालभैरवनाथ महाराज – खंडोबा महाराज उत्सवाचे कुरुळीत आयोजनयुवकांच्या हाताला काम मिळावे म्हणून ,आष्टी तालुक्यात मोठा प्रकल्प उभा करणार- बजरंग बप्पा सोनवणेबाळासाहेब कोल्हे यांचे गुणवंत विद्यार्थी घडविण्याचे काम प्रेरणादायी – गटशिक्षणाधिकारी – बाळासाहेब धनवेबीड जिल्हा जातीपातीच्या नव्हे तर कर्तृत्वाच्या मागे उभा राहतो-ना.धनजंय मुंडे

*आज बजरंग सोनवणे अंबाजोगाई तालुका दौऱ्यावर* *गावभेटी देत मतदारांशी साधणार संवाद* ———————————-

 

बीड / अंबाजोगाई :- बीड लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस व महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे हे प्रचाराच्या निमित्ताने बुधवारी (दि. १७) रोजी अंबाजोगाई तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत. तालुक्यातील गावांना भेटी देत मतदारांशी संवाद साधणार आहेत.

 

बीड लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस व महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे हे अंबाजोगाई तालुक्याचा दौरा करणार असून बुधवारी सकाळी ७ वाजता सातेफळ, सकाळी ७.३० वाजता कुंबेफळ, सकाळी ८ वाजता ममदापुर, सकाळी ९ वाजता पाटोदा , सकाळी ९.३० वाजता देवळा, सकाळी १० वाजता अंजनपूर, सकाळी १०.३० वाजता कोपरा, सकाळी ११ वाजता आपेगाव, दुपारी १२ वाजता रामवडगाव या गावांना भेटी देऊन मतदारांशी संवाद साधणार असून नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेणार आहेत. त्याचबरोबर दुपारी १.३० वाजता नित्रुड येथे कम्युनिस्ट पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहणार असून दुपारी ४ वाजता केज येथे काँग्रेस आय पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीला त्यांची उपस्थिती राहणार आहेत. यावेळी महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!