ब्रेकिंग न्युज
लोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य  च्या उप प्रदेश अध्यक्ष पदी राज मस्के यांची निवडजिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडून पांढरवाडी येथील शेतकऱ्याचे नुकसान भरपाई देण्याचे आदेशपंकजाताई मुंडेंच्या प्रचारार्थ परळी मतदारसंघांत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेससह महायुतीचे कार्यकर्ते सरसावलेदंड शाही संपवण्यासाठी बजरंग सोनवणेला साथ घ्यावी-खुर्शीदआलमसौ.के.एस.के.महाविद्यालयात  मानवी साखळी तयार करून  मतदान जनजागृतीमिल्लिया महाविद्यालयात महाराष्ट्रदिन साजराकालभैरवनाथ महाराज – खंडोबा महाराज उत्सवाचे कुरुळीत आयोजनयुवकांच्या हाताला काम मिळावे म्हणून ,आष्टी तालुक्यात मोठा प्रकल्प उभा करणार- बजरंग बप्पा सोनवणेबाळासाहेब कोल्हे यांचे गुणवंत विद्यार्थी घडविण्याचे काम प्रेरणादायी – गटशिक्षणाधिकारी – बाळासाहेब धनवेबीड जिल्हा जातीपातीच्या नव्हे तर कर्तृत्वाच्या मागे उभा राहतो-ना.धनजंय मुंडे

शहरातुन मारुती सुझुकी स्विफ्ट कार चोरीला

शहरातुन मारुती सुझुकी स्विफ्ट कार चोरीला

गेवराई करांची सुरक्षा रामभरोसे.?

गेवराई प्रतिनीधी;-शहरातुन मारुती सुझुकी स्विफ्ट कार चोरीला गेली असल्याची घटना घडली आहे शहरात चोरट्यांचे प्रेमानं वाढतांना दिसत आहे त्यामुळे नागरीकामधे भिती पसरली आहे

येथील संजय नगर मधे राहत असलेल्या ड्रायवर व्यवसाय करुण उदर निर्वाह करत असलेल्या इसमाची,घरासमोर उभा केलेली मारुती सुझुकी स्विफ्ट कार चोरीला गेली असल्याची घटना घडली असुन प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

दयानंद रामदास सोनवने यांनी स्वतः च्या घरा समोर स्विफ्ट कार क्र,एम एच १४जिडी,७६७१ ,उभा केली होती दि १९ मार्च रात्री अज्ञात चोराने गाडीची चोरी केली आहे
प्रकरणी दयानंद रामदास सोनवने,रा संजय नगर व्यवसाय ड्राइव्हर, फिर्यीदिवरुण गाडी चोरी गेल्या प्रकरणी दि,१७ एप्रील रोजी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकरणाचा पुढिल तपास सफौ सुतार करत आहे

चौकट

गेवराई करांची सुरक्षा रामभरोसे.?

शहरात दिवसे दिवस दुचाकी,चारचाकी, चोरी तसेच बस स्थानक परिसरातुन महिलांचे दागिने चोरी अशा घटना दिवसे,दिवस वाढत आहे परंतु चोरटे पकडले जात नाही,त्यामुळे नागरीकात भितीचे वातावरण पसरत आहे पोलीस दुचाकी,चारचाकी, चोरटे पकडण्यासाठी कसलीच कारवाई करत नाही अशी ओरड नागरीकात होती त्यामुळे नागरीकांची सुरक्षा राम भरोसे झाली आहे ‘?

error: Content is protected !!