ब्रेकिंग न्युज
लोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य  च्या उप प्रदेश अध्यक्ष पदी राज मस्के यांची निवडजिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडून पांढरवाडी येथील शेतकऱ्याचे नुकसान भरपाई देण्याचे आदेशपंकजाताई मुंडेंच्या प्रचारार्थ परळी मतदारसंघांत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेससह महायुतीचे कार्यकर्ते सरसावलेदंड शाही संपवण्यासाठी बजरंग सोनवणेला साथ घ्यावी-खुर्शीदआलमसौ.के.एस.के.महाविद्यालयात  मानवी साखळी तयार करून  मतदान जनजागृतीमिल्लिया महाविद्यालयात महाराष्ट्रदिन साजराकालभैरवनाथ महाराज – खंडोबा महाराज उत्सवाचे कुरुळीत आयोजनयुवकांच्या हाताला काम मिळावे म्हणून ,आष्टी तालुक्यात मोठा प्रकल्प उभा करणार- बजरंग बप्पा सोनवणेबाळासाहेब कोल्हे यांचे गुणवंत विद्यार्थी घडविण्याचे काम प्रेरणादायी – गटशिक्षणाधिकारी – बाळासाहेब धनवेबीड जिल्हा जातीपातीच्या नव्हे तर कर्तृत्वाच्या मागे उभा राहतो-ना.धनजंय मुंडे

टाकरवन व उमापूर येथील पंकजाताई च्या सभेस उपस्थित रहावे- शिवराज पवार

टाकरवन व उमापूर येथील पंकजाताई च्या सभेस उपस्थित रहावे- शिवराज पवार

पंकजाताईच्या सभेच्या नियोजन बैठक संपन्न

गेवराई: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव तथा बीड लोकसभेच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ आज 19 रोजी गेवराई विधानसभा मतदारसंघातील उमापुर येथे दुपारी 02 वाजता व टाकरवन येथे संध्याकाळी 06:00 वाजता आमदार लक्ष्मण आण्णा पवार यांच्या उपस्थितीत पंकजाताई मुंडे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी मतदारसंघातील टाकरवन परिसरातील तसेच उमापूर परिसरातील सर्व माता-भगिनी व मतदार बांधवांनी पंकजाताई यांच्या जाहीर सभेस हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे अशी आव्हान भारतीय जनता पार्टीचे युवा नेते शिवराज बाळराजे पवार यांनी नियोजन बैठकीत बोलताना केले आहे

आज 17 रोजी पंकजाताई मुडे याच्या सभेच्या नियोजनाची उमापूर व टाकरवन येथे बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी मा.जि.प. सदस्य पांडुरंग थडगे,
मा.नगराध्यक्ष सुशील जवंजाळ, ब्रम्हदेव धुरंधरे,मा.उपनगराध्यक्ष राजेंद्र राक्षसभुवनकर, दादासाहेब गिरी,मधुकर वादे,ईश्वर पवार, राहुल खंडागळे,शरद यादव, लक्ष्मण चव्हाण, मा.सरपंच महेश आहेर, रावसाहेब काळे,शरद कचरे,लक्ष्मण लव्हाळे,रमेश शेडगे, महेश ढेरे महेश सौदरमल,फाद चाऊस , अशोक वडघणे, श्रीहारी गंगाधर, प्रसाद आहेर, अशोक शिदे,संदिप कु-हाडे,महादेव बारगजे,रविराज आहेर, भागवत अंतरकर,बाबा खरात, हारीश वडघणे,सुदर धस, विक्रम भोसले,श्रीराम घाटुळ,नाना झिरपे, कैलास पागंरे,गणेश सातपुते,भाग्योदय पटेकर, विजय तौर, दिपक गरड,जगदाळे,पांडुरंग खडके,अशोक तौर, पांडुरंग चौरे, प्रल्हाद येळापुरे,संजय आधळे, राजाभाऊ लोखडे,धर्मराज जगदाळे, आदि उपस्थित होते
पुढे बोलताना ते म्हणाले की लोकसभा निवडणुक हि देशाची निवडणूक आहे त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यानी दहा वर्षांत अनेक कल्याणकारी योजनेंतर्गत देशातील गोरगरीब शेतकरी याना दिलासादायक काम केले आहे तर दहा वर्षांत केद्र व राज्यसकारच्या माध्यमातून आ.लक्ष्मण पवार यानी गेवराई विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणुन मतदारसंघातील दळणवळणाचा मार्ग सुकर केला आहे त्यामुळे येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षांच्या राष्ट्रीय सचिव तथा महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे याना आ.लक्ष्मण पवार यांच्या नेतृत्वाखालील गेवराई मतदारसंघातून जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्यासाठी सर्व पदाधिकारी सज्ज झाले आहेत

error: Content is protected !!