ब्रेकिंग न्युज
पंतप्रधानांच्या रेकॉर्डब्रेक सभेचे यशस्वी नियोजनविकासाच्या नावाखाली फक्त धुळफेक – माजीमंञी सुरेश नवलेपार्लमेंट हे देशाच्या सुरक्षेचे कवच आहे तिथे नीतिमता असणाऱ्या अशोक हिंगेला खासदार म्हणून पाठवा:- प्रकाश आंबेडकर विजयराव औटींनी सांगितले विखेंना पाठिंबा देण्याचे कारण…आज आष्टी तालुक्यातील वाघळुज येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत संवाद बैठककाँग्रेसने ५० वर्ष गरीबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले – नरेंद्र मोदीजामखेड येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ९ मे रोजी सभाकाँग्रेसने ५० वर्ष गरीबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले – नरेंद्र मोदीआ. राम शिंदे यांची डोणगाव येथे कॉर्नर सभा पुन्हा एकदा डॉ सुजय विखे यांना निवडून आणायचे – आ.प्रा.राम शिंदेजगदज्योती महात्मा बसवेश्वर जयंती च्या अध्यक्ष पदी अजय रुकर तर सचिव पदी संदीप कापसे

आ.लक्ष्मण पवार यांच्याकडून रविवारी इफ्तारीचे आयोजन- याहीया खाॅन

आ.लक्ष्मण पवार यांच्याकडून रविवारी इफ्तारीचे आयोजन- याहीया खाॅन

गेवराई: मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरू झाला असून सालाबादा प्रमाणे याही वर्षी गेवराई येथील रोजगार मुस्लिम बांधवाकरीता रविवार रोजी गेवराईच्या पवार पाटील परिवाराकडुन रोजा इफ्तारीचे आयोजन करण्यात आले असल्याचे याहिया खाॅन यानी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे
दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात ते म्हणाले की रमजानच्या पाश्र्वभूमीवर रोजगार मुस्लिम बांधवासाठी विविध समाजातील नागरिकांकडून रोजाइफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात येत असून यावेळी सर्व जाती धर्मातील नागरिकाचा सहभाग घेऊन देशातील बंधुभाव जोपासत गेली अनेक वर्षांपासून गेवराईत मुस्लिम समाजातील पवित्र महिन्यांत रोजगार बांधवासाठी विविध जाती धर्माच्या वतिने रोजा इफ्तारीचे आयोजन करण्यात येते यावेळेस सर्व जाती धर्मातील नागरीक एकत्र येऊन रोजाइफ्तारी करून आपला उपवास सोडतात

error: Content is protected !!