ब्रेकिंग न्युज
पंतप्रधानांच्या रेकॉर्डब्रेक सभेचे यशस्वी नियोजनविकासाच्या नावाखाली फक्त धुळफेक – माजीमंञी सुरेश नवलेपार्लमेंट हे देशाच्या सुरक्षेचे कवच आहे तिथे नीतिमता असणाऱ्या अशोक हिंगेला खासदार म्हणून पाठवा:- प्रकाश आंबेडकर विजयराव औटींनी सांगितले विखेंना पाठिंबा देण्याचे कारण…आज आष्टी तालुक्यातील वाघळुज येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत संवाद बैठककाँग्रेसने ५० वर्ष गरीबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले – नरेंद्र मोदीजामखेड येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ९ मे रोजी सभाकाँग्रेसने ५० वर्ष गरीबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले – नरेंद्र मोदीआ. राम शिंदे यांची डोणगाव येथे कॉर्नर सभा पुन्हा एकदा डॉ सुजय विखे यांना निवडून आणायचे – आ.प्रा.राम शिंदेजगदज्योती महात्मा बसवेश्वर जयंती च्या अध्यक्ष पदी अजय रुकर तर सचिव पदी संदीप कापसे

दिल्ली मध्ये बीड जिल्ह्याचा बुलंद आवाज करण्यासाठी लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या – दत्तप्रसाद जाधव

दिल्ली मध्ये बीड जिल्ह्याचा बुलंद आवाज करण्यासाठी लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या – दत्तप्रसाद जाधव

बीड प्रतिनिधी;- भारतीय जनता पक्षाने लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांना बीड लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे.दिल्ली मध्ये बीड जिल्ह्याचा बुलंद आवाज करण्यासाठी लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे,असे आवाहन भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव दत्तप्रसाद जाधव यांनी केले आहे.
लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे साहेबांनी महाराष्ट्रातील आठरा पगड जातीला न्याय दिला.सामान्य माणसाचे दुःख दूर करण्यासाठी संबंध आयुष्यभर काम केले.त्यांचा महाराष्ट्रासह दिल्लीमध्येही दबदबा होता.पुन्हा एकदा बीड जिल्ह्याचा आवाज दिल्लीमध्ये बुलंद करण्यासाठी लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे.तसेच लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांना निवडून आणण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर व कार्यसम्राट आमदार लक्ष्मण पवार,भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या ताकदीने काम करणार असल्याची माहिती देखील दत्तप्रसाद जाधव यांनी दिली आहे.

error: Content is protected !!