ब्रेकिंग न्युज
आज आष्टी तालुक्यातील वाघळुज येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत संवाद बैठककाँग्रेसने ५० वर्ष गरीबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले – नरेंद्र मोदीजामखेड येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ९ मे रोजी सभाकाँग्रेसने ५० वर्ष गरीबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले – नरेंद्र मोदीआ. राम शिंदे यांची डोणगाव येथे कॉर्नर सभा पुन्हा एकदा डॉ सुजय विखे यांना निवडून आणायचे – आ.प्रा.राम शिंदेजगदज्योती महात्मा बसवेश्वर जयंती च्या अध्यक्ष पदी अजय रुकर तर सचिव पदी संदीप कापसेहर घर लंके का डंका, गल्ली बोळात तुतारी चा नाद घुमला डफड प्रचार ,जोरदार चर्चाअंबाजोगाई येथे विश्व वारकरी संघा च्या वतीने एक दिवशीय विराट किर्तन महोत्सवआळंदीत श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी नामजयघोषात४ जून ही इंडिया आघाडीची ‘एसपायरी डेट’ : पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

नाशिक सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ आज मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीत

नाशिक सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ आज मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

याप्रसंगी आखाड्याचे प्रमुख महंत हरीगिरीजी महाराज, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री मा.दादाजी भुसे, कारखान्याचे चेअरमन आणि खा. हेमंतजी गोडसे, उत्तर प्रदेशचे राज्यमंत्री मा.तरूण राठीजी, आमदार मा. सौ. देवयानी फरांदे, मा.आ.हिरामण खोसकर यांच्यासह सर्व संचालक, अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते. यावेळेस महसूल मंञी राधाकृष्ण विखे-पाटील यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. सहकार क्षेत्रातील उत्तुंग यश संपादन करण्याचे मुलमंञ त्यांनी यावेळेस दिले. सहकार वाढला पाहिजे, टिकला पाहिजे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्य जीवनात आनंद निर्माण करण्याचे त्यांना दोन पैसे मिळवून देण्यचे काम याठिकाणी कारखानदारी झालेले आहे असे मत महसूलमंञी राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केले.

error: Content is protected !!