ब्रेकिंग न्युज
जगदज्योती महात्मा बसवेश्वर जयंती च्या अध्यक्ष पदी अजय रुकर तर सचिव पदी संदीप कापसेहर घर लंके का डंका, गल्ली बोळात तुतारी चा नाद घुमला डफड प्रचार ,जोरदार चर्चाअंबाजोगाई येथे विश्व वारकरी संघा च्या वतीने एक दिवशीय विराट किर्तन महोत्सवआळंदीत श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी नामजयघोषात४ जून ही इंडिया आघाडीची ‘एसपायरी डेट’ : पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोलसुशी येथे आज महंत शिवाजी महाराजांचे काल्याचे किर्तनगेवराई येथे महाविकास आघाडीच्या सभेला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा- पुजा मोरेतब्बल २६ वर्षांनी एकत्र, उखाणा विशेष आकर्षण ठरले, निवडणुकीचा विसर मैत्री पुढे, कुठलीही राजकीय चर्चा नाहीजामखेडचे लेखक, दिग्दर्शक अल्ताफ शेख यांचे बॉलिवूड हिंदी लोरी चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनात यशस्वी पदार्पणमराठवाड्याच्या दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी पंकजाताईंना निवडून द्या – बबनराव लोणीकर

एस.एस.निकम इंग्लिश स्कूल इंदापूर मध्ये योगदिन उत्साहात साजरा

एस.एस.निकम इंग्लिश स्कूल इंदापूर मध्ये योगदिन उत्साहात साजरा

सिकंदर आंबोणकर
गोरेगाव प्रतिनिधी

आरोग्याच्या संपन्नतेला साद देत माणगाव तालुक्यातील इंदापूर येथील एस.एस.निकम इंग्लिश स्कूल मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधत २१ जूनला विविधांगी प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून योगदिन मोठ्या उत्साहात साजरा झाला.पूर्व प्राथमिक वर्ग ते इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी यावेळी अप्रतिम प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले.यावेळी शाळेचे मैदान विद्यार्थ्यांच्या संख्येने फुलून गेले होते.मुलांसोबत शिक्षकांनीही प्रात्यक्षिकांमध्ये सहभाग घेतला. योगदिनानिमित शाळेतील शारीरिक शिक्षण व R.S.P. शिक्षक श्रीम.शिल्पा चावडा मॅडम व श्री. मनीष देशमुख सर यांनी वेगवेगळी योगासने मुलांकडून करून घेतली. शाळेतील शिक्षिका सौ सावंत मॅडम यांनी मुलांना आरोग्यासाठी योग कसा महत्वाचा आहे याबद्दल मार्गदर्शन केले. या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रंजीता जाधव आणि प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ . संचीता जाधव या उपस्थित होत्या. अशा प्रकारे हा कार्यक्रम आनंदाच्या, उत्साहाच्या वातावरणात पार पडला.

error: Content is protected !!