ब्रेकिंग न्युज
देहूतून संत तुकाराम महाराज पालखीचे २८ जूनला प्रस्थान १७ जुलै ला आषाढ एकादशी होणार साजरीगेवराई तालुक्याचे धडाडीचे लोकसभा उमेदवार संजयभाऊ काळे यांचा अर्ज प्रशासनाने थोड्या कारणानं बाद केला.शेवगाव तालुका भाजपा महिला मोर्चाच्या  .तालुका अध्यक्ष तथा सरपंच शितल केदार यांना धक्काबुक्की करून जीवे ठार मारण्याची धमकीगेवराई बसस्थानक परिसरात महिलाचे दागीने चोरीच्या घटना सुरुचतहसीलदार खोमणे साहेब गेवराई शहरातील संपूर्ण शासकीय जमीन भू-माफिंया यांच्या घशात घालणार का ?जि.प.प्राथ.शाळा पोतेवाडी चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्नगेवराई तालुक्यात पैठणचा उजवा कालवा फुटलाडॉक्टरेट ऑफ फिलॉसॉफी’ने सन्मानित जसपाल नारंग यांचा स्नेह-75 च्यावतीने सत्कारपैठण – रामपुरी बस तलवाडा बसस्थानकात येत नसल्याने प्रवाशांचे हाल…जिल्ह्यातील जनता हेच माझे वैभव;अग्निपरीक्षेत मी तावून सुलाखून निघाले

अवघ्या दोन वर्षांच्या रिधाने आयुष्यातील पाहिला रोजा पूर्ण

अवघ्या दोन वर्षांच्या रिधाने आयुष्यातील पाहिला रोजा पूर्ण
 भावा बहिणीचा कडक  उन्हाळ्यात रोजा
 अंबाजोगाई प्रतिनिधी :- मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरु असून  या महिन्यात लहान थोर महिला पुरुष सर्व लोक रोजा (उपवास) करतात अन्न पाण्याविना दिवसभर म्हणजे पहाटे पाच पासून ते संध्याकाळी सात वाजे पर्यंत उपवास( रोजा) पूर्ण करतात या मध्ये पाच वेळा नमाज व कूराण चे पठण पूर्ण आस्थाने करतात.
असाच आज अंबाजोगाई येथील मंगळवार पेठ हावळे गल्ली मध्ये राहणारे नदीम शेख यांच्या दोन वर्षांची मुलगी रिधा फातेमा  व पाच वर्षाचा मुलगा सफवान यांनी आपल्या आयुष्यातील पाहिला रोजा पूर्ण केला
आवघ्या दोन वर्षाच्या मुलीने आपल्या छोट्याशा आयुष्यातील रोजा पूर्ण केला म्हणून
तिचे नातेवाईक मित्र परिवारा कडून त्यांच्या इफ्तारी वेळी नवीन कपडे फुलांचे हार गळ्यात घालून
या दोघांचे तोंड भरून कौतुक केले लहान वयात दोघाने रोजा पूर्ण केल्याने  स्तरातून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे
error: Content is protected !!